बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...
Narendra Bhondekar News: एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे आणि तो पूर्ण होईल असा विश्वास आहे. आमच्या मनात जो राग होता तो विषय आता संपला, असे सांगत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी सबुरीची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. ...
Sanjay Raut News: राहुल गांधी परभणीला गेले यामुळे आपले पित्त का खवळले? गृहमंत्री म्हणून तुम्ही परभणीत जायला पाहिजे होते. पण आपल्याला भीती वाटते, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
Sanjay Raut Reaction On Raj Thackeray And Uddhav Thackeray Meet: राज ठाकरेंचे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आदर्श आहेत. मोदी, शाह हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. राज ठाकरे दुर्दैवाने अशा लोकांची साथ देत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ...