लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वोच्च न्यायालय : बेझनबाग अतिक्रमण प्रकरणी यथास्थिती ठेवण्याचा आदेश - Marathi News | Supreme Court: Order to status quo in case of encroachment in Bezenbagh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वोच्च न्यायालय : बेझनबाग अतिक्रमण प्रकरणी यथास्थिती ठेवण्याचा आदेश

बेझनबाग सोसायटीमधील अवैध बांधकामे पाडण्याच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सोमवारी याचिका ऐकल्यानंतर या प्रकरणात यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला. तसेच, प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर साद ...

उमरखेडच्या मोर्चाला हिंसक वळण - Marathi News | A violent turn of the Umarkhed march | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेडच्या मोर्चाला हिंसक वळण

झारखंडमध्ये जमावाने एकत्र येऊन एका निरपराध व्यक्तीची हत्या केली. मॉबलिंचींगच्या या घटनेविरोधात सोमवारी उमरखेडमध्ये हिंसक पडसाद उमटले. हत्येचा निषेध करीत उमरखेडमध्ये निघालेला मोर्चा काही वेळातच अनियंत्रित झाला. मोर्चेकऱ्यांनी शहरातील दुकानांवर दगडफेक ...

भुयारी गटाराच्या कामाने वाघापूरची ‘वाट’ कठीण - Marathi News | Waghapur's 'walk' difficult for the underground drainage work | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भुयारी गटाराच्या कामाने वाघापूरची ‘वाट’ कठीण

भुयारी गटार योजनेच्या कामासाठी संपूर्ण वाघापूर परिसर खोदून ठेवला आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागात जाण्यासाठीचे मार्ग खोदकामामुळे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. हा प्रश्न लाखो लोकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पावसामुळे झालेल्या चिखलातून मार्ग का ...

जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ - Marathi News | Launch of tree plantation campaign in district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्हास्तर शुभारंभ ढुमणापूर येथील बांबू व चंदन उद्यानात वृक्ष लागवड करून करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे होत्या. ...

नागपुरातील वाडी भागात कुख्यात विक्की चव्हाणची निर्घृण हत्या : तणाव - Marathi News | Vicky Chavan's murder in Wadi area of Nagpur: Tension | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील वाडी भागात कुख्यात विक्की चव्हाणची निर्घृण हत्या : तणाव

कुख्यात गुंड विक्रम ऊर्फ विक्की अरुण चव्हाण (वय २७) याची रविवारी मध्यरात्री वाडीतील दोन तरुणांनी निर्घृण हत्या केली. त्याच्या साथीदारालाही आरोपींनी शस्त्राचे घाव मारून जखमी केले. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ ...

नागपूर शहरात चार हजारावर आरसी प्रलंबित - Marathi News | Four thousand RCs pending in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात चार हजारावर आरसी प्रलंबित

नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’(एचएसआरपी)बंधनकारक करण्यात आली तरी दोन महिन्यांचा कालावधी होऊनही राज्यात सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना नंबरप्लेट उपलब्धच झाल्या नाहीत. परिणामी, विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षे ...

हायकोर्ट :  दीपक बजाजला उपचारासाठी जामीन - Marathi News | High Court: Deepak Bajaj gets bail for treatment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट :  दीपक बजाजला उपचारासाठी जामीन

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याला वैद्यकीय उपचारासाठी दोन महिन्याचा सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बजाजला हा दिलासा दिला. ...

नागपुरात निवृत्त न्यायाधीशांकडे चोरीचा प्रयत्न - Marathi News | An attempt to theft at retired judge in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निवृत्त न्यायाधीशांकडे चोरीचा प्रयत्न

येथील निवृत्त जिल्हा न्यायाधीश विजय मुरकुटे यांच्या दाराजवळची ग्रील तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ऐनवेळी घरातील मंडळी जागी झाल्यामुळे चोरीची घटना टळली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. ...

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन - Marathi News | Green Revolutionary Vasantrao Naik greeted by Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रामगिरी येथे त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासोबतच विविध शासकीय कार्यालये आणि सामाजिक संघटनांच्यावतीनेही त्यांना ...