अवजड उद्योग खाते दिल्यामुळे नाराज झालेली शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जड’ ठरू नये, यासाठी भाजपने त्यांना पुन्हा जवळ घेण्यास सुरुवात केली आहे. ...
अॅड. पानसरे यांची १६ फेबु्रवारी २०१५ रोजी कोल्हापुरात सकाळी फिरण्यासाठी गेले असताना हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. ...
एका उपद्रवी दारूड्याने शेजारच्यांवर असलेला राग काढण्यासाठी मध्यरात्री पेट्रोल ओतून त्यांचे दार पेटवून दिले. आग आणि धूरामुळे कोंडमारा झाल्याने जाग आलेल्या सदर कुटुंबातील सदस्यांनी वेळीच योग्य उपाययोजना करून स्वत:चा बचाव केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ...
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आज मंगळवार, दि. २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत आणि लाईफलाईन ब्लड कन्प ...
नातेवाईक तिचा शोध घेत होते, तर पोलीस तिच्या नातेवाईकांचा! अखेर पोलिसांना तिच्या नातेवाईकांचा पत्ता कळला अन् २४ तासांपासून नातेवाईकांपासून दुरावल्याने प्रचंड अस्वस्थ असलेली ‘ती’ तिच्या नातेवाईकांमध्ये सुखरूप पोहचली. ...