याशिवाय महासंघाने गृहकर्ज व्याज मर्यादा ३.५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवरील सूट ७५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचीही मागणी केली आहे. या सवलतींमुळे वेतनदार वर्गाला दिलासा मिळेल, असे महासंघाचे मत आहे. ...
सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या स्थगितीला मुदतवाढ दिली जाणार नसल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्य सहकार विभागाने निवडणूक प्राधिकरणाला सूचनाही दिल्या आहेत... ...
माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे जर मन दुखावले असेल, तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे निवेदन आमदार सुरेश धस यांनी केले आहे... ...
...एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल होईपर्यंत दोन पोलिस बॉडीगार्डही होते. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी यादी पत्र दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही. ...
बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथके आणि १५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. देशभर शोध सुरू असल्याचा दावा ...
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच संजय राऊत यांनी या प्रकरणात नाव घेतले जात असलेल्या वाल्मीक कराड याचा महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ...