विद्यार्थ्यांची भाषाशैली, आत्मविश्वास, धार्मिक संस्कार याबाबी लक्षात घेता तसेच या गुणांसाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये श्लोक स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पहिली व दुसरीचे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. ...
वंचित बहुजन आघाडी-भारिप बहुजन महासंघातर्फे महिला कार्यकर्ता मेळावा तथा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा स्थानिक वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात घेण्यात आला. यावेळी अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अ ...
महेश जैन व इतर ग्राहकांच्या तक्रारीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व नागपूर महापालिका यांना प्रतिवादी करण्यासाठी म्हाडाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाखल केलेला अर्ज खारीज झाला. त्यामुळे म्हाडाला जोरदार धक्का बसला. ...
भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांतर्गत झालेल्या करारांतर्गत जर्मनीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा दौरा केला. शिष्टमंडळाचे नेतृत्व जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर लिंडनर यांनी केले. एक दिवसीय दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाच्या विव ...
पारडी उड्डाण पुलाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) करण्यात येत आहे. बांधकामाची गती संथ असतानाही ‘एनएचएआय’चे अधिकारी कंत्राटदारावर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. भूमिपूजनापासून आजपर्यंत या प्रकल्पाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. न ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती झाल्यानंतर २४ तासाच्या आत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रशासकीय बदल झाले आहेत. प्रभारी कुलसचिव डॉ. विनायक देशपांडे यांना कार्यकारी प्र-कुलगुरू म् ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांना नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. अशोक धवड बँकेचे अध्यक्ष तर, क ...