वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना यंदा तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोयाव्या लागत आहे. परंतु, याच पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करून मेहनतीच्या जोरावर एका शेतकºयाने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळींबाची बाग फुलविली. शिवाय बº ...
सेलू तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाण पत्र प्राप्त करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे आठवड्यातून एक दिवस यावे लागते. शिवाय तेथेच त्यांना विविध तपासणी करून घ्यावी लागते. ...
जगभरात सेवाग्राम येथील गांधीजींचा आश्रम प्रसिद्ध आहे. बापूंना जग मानते, ते त्यांच्या विचार, तत्त्व आणि कार्यावरून. गांधींचे विचार, इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असला तरी वर्धा रेल्वे स्थानकावरील फलक मात्र चुकीचा इतिहास द ...
पत्नीचा आधी धारदार शस्त्राने गळा कापून तिला विषारी औषध पाजण्यात आले. त्यानंतर आरोपी पतीने स्वत: तेच विषारी औषध प्राशन केले. यात पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, पतीला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ...
येथील सायकल व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. या गुन्ह्याचा अवधूतवाडी पोलिसांनी दहा तासात छडा लावला. प्रमुख आरोपी हा भाजपा आयटी सेलचा पदाधिकारी असून त्याचे कापड दुकान आहे. ...
माणसाच्या आयुष्यात गुरूचे महत्व असामान्य असते. केवळ गुरूच माणसाला चांगला मार्ग दाखवू शकतो आणि त्यातून माणसाची उन्नती होते, असे प्रतिपादन पूज्य गुरूदेव गणेशलालजी महाराज यांच्या सुशिष्या जैन साध्वी चैतन्याश्री म.सा. यांनी येथील जैन स्थानकात केले. ...
यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना कुठे दुबार, तर कुठे तिबार पेरणी करावी लागली. पेरणीनंतर पिकांची कोवळी रोपे वर आली खरी. परंतु वणीसह, झरी व मारेगाव तालुक्यात रोही, रानडुकरांचा प्रचंड धुडगूस सुरू असल्याने शेतकरी कमालिचे त्रस्त झाले आहेत. ...
बुद्धाचा धम्म हा तर्कावर, कल्पनांवर अवलंबून नाही. कुठेतरी कर्ताकरविता ईश्वर आहे, हे मानले की गुणवत्ता नष्ट होते. बुद्ध त्यात कुठेही नाहीत. ते मनुष्य आहेत, पण असामान्य. विषय वासना व विकार या सुख प्राप्त करण्याच्या कल्पनांमध्ये मनुष्य आणि देवही गुरफटले ...
विद्यार्थ्यांची भाषाशैली, आत्मविश्वास, धार्मिक संस्कार याबाबी लक्षात घेता तसेच या गुणांसाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये श्लोक स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये पहिली व दुसरीचे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. ...