तलवार आणि हॉकी स्टिक घेऊन शहरात वाहनांची तोडफोड आणि नागरिकांवर हल्ले करीत दहशत पसरविणारा गुन्हेगार आणि त्याच्या एका साथीदाराला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. ...
पाण्याच्या शोधात भटकलेल्या रोह्यावर गावातील कुत्र्यांनी हल्ला चढवून त्याला जखमी केले. त्याला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी आदर्शनगरात घडली. ...
उमेदच्या संकल्प प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद शाळा, रोठा येथे दोन वर्षापूर्वी पारधी समाजातील ३० मुलांना दाखल करण्यात आले होते. यावर्षी या मुलांना दाखले देऊन शाळाबाह्य करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता प्रकल्पाच्या संचालिका ...
वरुणराजा चांगलाच रुसल्याने वर्ध्यात दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत आहे. शहरासह १३ ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारा धामप्रकल्प कधीचाच कोरडा झाला. पावसाच्या प्रतीक्षेत मृतसाठ्यातील पाणी उपसून नागरिकांची तहान भागविली जात आहे. परंतु, पावसाने चा ...
महिन्याचा पंधरवाडा उलटला तरी पेरणी योग्य पावसाशिवाय तालुक्यात समाधानकारक पावसाचे आगमन न झाल्याने आर्वी उपविभागीय १९ लघुतलाव, नदीनाले आर्वी तालुक्यातील निम्नवर्धा प्रकल्पाने पाण्याअभावी तळ गाठला आहे. तर देऊरवाडा येथील वर्धा नदीचे पात्र पहिल्यांदाच याव ...
हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिल्यामुळे नागपूरमध्ये विधी क्षेत्रासह सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला. ...
अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी पहिल्यांदाच जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेतला. बुधवारी सकाळी एसपी कार्यालयातील सर्व शाखांंना भेट देऊन पाहणी केली. नवीन इमारत बांधकाम बघितले. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी १३ जूनपासून स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वीत केली खरी; परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ‘लिंक फेल’ च्या समस्येमुळे नोंदणीसाठी व्यत्यय येत आहे. परिणामी ज्येष्ठांना दिवसभर वणीच्या आगारात मनस्ताप ...
येथील नगरपरिषदेसमोर विविध मागण्यांसाठी दिव्यांग सामाजिक संघटनेने तीन दिवसांपासून ठिय्या दिला आहे. आंदोलनाला तीन दिवस उलटूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ...
जिल्ह्यातील किडणीच्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. शिवाय विषबाधा झालेल्या रुग्णांनाही डायलिसीसची गरज भासते. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वर्षांपासून डायलिसीसची मागणी होती. ...