शहरातील वॉर्ड क्र. ४ मध्ये धार्मिक तथा ऐतिहासिक वारसा लाभलेले प्राचीन भानुतीर्थ कुंड आहे. मात्र हे कुंड दुर्लक्षित आहे. नगरपंचायतीने कुंडातील गाळ काढून डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
दोन मुलींवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा जिल्हा आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम झाला. ...
नगरपरिषद, नगरपंचायतीत वाल्मिकी व सुदर्शन समाजाचे शोषण सुरू आहे. या समाजातील स्थायी व अस्थायी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची मजूरी आणि सुविधा व सवलतींपासून वंचित ठेवले जात आहे. या समाजावर अन्याय केला जात आहे. ...
एकाच फांदीवर फुलही उगवते आणि काटेही उगवतात. फुलाचे आयुष्य अल्प असले तरी ते इतरांना सुगंधीत करून जाते. काट्याचे जीवन दीर्घकाळ असले तरी ते सर्वांसाठी दु:खदायक ठरते. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुरातत्व विभागावर एक लाख रुपये दावा खर्च बसवला व ही रक्कम एक आठवड्यात न्यायालयामध्ये जमा करण्याचे निर्देश दिले. ...
दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा अमलात आला आहे. परंतु यामध्ये शिक्षेचे प्रमाण खूपच कमी आहे. याबाबत आढावा घेतला असता असे लक्षात आले की, अनेकदा साक्षीदार आणि तक्रारकर्ताही फितूर होतो. दरम्यान सबळ पुराव्याअभावी आरोपींची सुटका होते. तेव् ...
सव्वादोन वर्षानंतर शासनाने जिल्हा परिषद बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली. शासनाने घेतलेल्या बरखास्तीच्या निर्णयाविरुद्ध जि.प.च्या सत्ताधारी व विरोधी पक्षातील सदस्य संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यांच्यामते शासनाने काढलेले बरख ...
कार्यकाळ संपलेल्या नागपूर, अकोला, वाशीम, धुळे व नंदूरबार जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीपुढील अडथळे दीर्घ काळानंतर शुक्रवारी दूर झाले. सर्वोच्च न्यायालयाने या पाचही जिल्हा परिषदा व संबंधित पंचायत समित्यांची एक महिन्य ...