लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यातून पहिली रेल्वे कुंभमेळ्यासाठी रवाना; प्रवाशांचे जल्लोषात स्वागत - Marathi News | First train leaves Pune for Kumbh Mela; Passengers receive a jubilant welcome | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून पहिली रेल्वे कुंभमेळ्यासाठी रवाना; प्रवाशांचे जल्लोषात स्वागत

सायंकाळी सात वाजून ५० मिनिटांनी कुंभमेळा विशेष रेल्वे गाडी प्रयागराजच्या दिशेने रवाना ...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या माजी उपसरपंचाची फॉर्च्यूनर कार जप्त - Marathi News | Former Deputy Sarpanch car seized Police Commissioner Amitesh Kumar took note | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या माजी उपसरपंचाची फॉर्च्यूनर कार जप्त

या गाडीवर सुमारे २३ हजारांचा दंड बुधवारी भरण्यात आला आहे, अशी महिती पोलिसांनी दिली. ...

Bribe Case : तलाठ्यासाठी लाच घेणाऱ्या एकाला पकडले - Marathi News | Bribe Case One arrested for taking bribe for Talathi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bribe Case : तलाठ्यासाठी लाच घेणाऱ्या एकाला पकडले

हडपसर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल ...

मुळशीतील इच्छुक उमेदवार पुन्हा ॲक्टिव्ह; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग - Marathi News | Interested candidates in Mulshi are active again; Local body elections are gaining momentum | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुळशीतील इच्छुक उमेदवार पुन्हा ॲक्टिव्ह; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग

महापालिकासह, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने, अनेक विद्यमान उमेदवारांसह नवीन इच्छुकांनी जनसंपर्क वाढवला ...

आरटीईचा परतावा शाळांना मिळणार; शिक्षण विभागाकडून मान्यता - Marathi News | Schools will get RTE refund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीईचा परतावा शाळांना मिळणार; शिक्षण विभागाकडून मान्यता

४५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाली आहे. ...

दंगली घडवून आणणारी धनंजय मुंडे यांची टोळी : मनोज जरांगे-पाटील  - Marathi News | Dhananjay Munde's gang is responsible for the riots: Manoj Jarange-Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दंगली घडवून आणणारी धनंजय मुंडे यांची टोळी : मनोज जरांगे-पाटील 

पडद्याच्या मागे राहून धनंजय मुंडेंसाठीच वाल्मीक कराडने माया जमवली आहे. बहुतेक धनंजय मुंडे यांनी सांगितले म्हणून परळीमध्ये आंदोलन सुरू आहे. ...

राज्य मंत्रिपरिषदेची आज पहिली बैठक, काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित - Marathi News | First meeting of the State Council of Ministers today, some important decisions expected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य मंत्रिपरिषदेची आज पहिली बैठक, काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित

मंत्रिपरिषदेच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी मंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता आहे. ...

ॲप आधारित टॅक्सी; आरटीओचो नवे धोरण - Marathi News | App-based taxis; RTO's new policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ॲप आधारित टॅक्सी; आरटीओचो नवे धोरण

आरटीओ केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत, आकारल्या जाणाऱ्या भाडे संरचनांसाठी नवीन नियम लागू करणार आहे. ...

शेतात जाण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास, पुलाअभावी शेकडो हेक्टर जमीन पेरणी अभावी पडीत - Marathi News | Life-threatening journey across the river to reach the fields, hundreds of hectares of land lie uncultivated due to lack of bridges, deglur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतात जाण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास, पुलाअभावी शेकडो हेक्टर जमीन पेरणी अभावी पडीत

पर्यायी पुलासाठी अनेकवेळा शासनाला साकडे घालूनही हा प्रश्न सुटलेला नाही. ...