लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन सख्ख्या भावांची दगडाने ठेचून हत्या : चौघांना अटक - Marathi News | Two brothers killed by stoning: Four arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन सख्ख्या भावांची दगडाने ठेचून हत्या : चौघांना अटक

दोन सख्ख्या भावांचे मृतदेह बेला (ता. उमरेड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेल्लारपारच्या जंगलात सोमवारी (दि. २२) दुपारी आढळून आले. या दोघांचीही दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. ...

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची कायदेशीर लढाई, 'महाराष्ट्र लॉ जर्नल'कडून निकालाची दखल - Marathi News | NCP's municipality carporation won the battle in court, 'Maharashtra Law Journal intervened' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची कायदेशीर लढाई, 'महाराष्ट्र लॉ जर्नल'कडून निकालाची दखल

नगरसेवक नागेश अक्कलकोटे हे 2011 साली दुसऱ्यांदा नगरसेवक आणि नगरपालिका गटनेता झाल्यानंतर विरोधकांनी अनधिकृत बांधकामप्रकरणी नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. ...

पांडे, कुरैशी, गोवारदीपे यांची विजयी पताका - Marathi News | Pande, Qureshi, Gowardeepe's Victory | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पांडे, कुरैशी, गोवारदीपे यांची विजयी पताका

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या २५ सदस्यांसाठी २८ मार्च २०१८ रोजी झालेल्या निवडणुकीत परिजात पांडे (क्र.-४), आसिफ कुरैशी (क्र.-१४) व अनिल गोवारदीपे (क्र.-१८) या तीन नागपूरकर वकिलांनी विजयी पताका फडकवली. ...

शिवबंधनाला भाजपाचे रक्षाबंधनाने उत्तर   - Marathi News | BJP's Raksha Bandhan answers to Shiv rakshabandhan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवबंधनाला भाजपाचे रक्षाबंधनाने उत्तर  

कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने २१ लाख महिलांकडून २१ लाख राख्या जमा करण्याचे आदेश दिले. ...

... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर  - Marathi News | ... Mumbai's Lifeline will stop, 'best' employees will strike again From 6 august | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर 6 ऑगस्टपासून मुंबईची 'बेस्ट' लाईफलाईन बंद, कर्मचारी पुन्हा संपावर 

मुंबई उच्च न्यायालयाने, 2007 पासून बेस्ट उपक्रमात समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांना 10 वेतनवाढी, देण्याचे आणि 1 जानेवारीपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. ...

नागपूरची श्रद्धा ठरली ‘मिसेस सेंट्रल इंडिया’  - Marathi News | Nagpur's Shradha declared as 'Mrs Central India' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरची श्रद्धा ठरली ‘मिसेस सेंट्रल इंडिया’ 

नागपूरच्या श्रद्धा जवळकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत विजेतेपदाचा किताब पटकावला असून, त्या ‘मिसेस सेंट्रल इंडिया’ ठरल्या आहेत. ...

Chandrayaan-2 : चांद्रयान २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सतीश धवन अंतराळ केंद्रात चंद्रोत्सव साजरा  - Marathi News | Chandrayaan-2 : After Chandrayaan 2's successful launch, celebrated Chandrostav at the Satish Dhawan Space Center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Chandrayaan-2 : चांद्रयान २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर सतीश धवन अंतराळ केंद्रात चंद्रोत्सव साजरा 

गेल्या अनेक दिवसांपासून अहोरात्र झटून भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या ''चांद्रयान २ '' या यानाला घेऊन प्रक्षेपक पृथ्वीच्या कक्षेकडे झेपावले. ...

यायचे बऱ्याच जणांना आहे पण तावूनसुलाखून आम्ही मोजक्यांनाच घेत आहोत :  चंद्रकांत पाटील  - Marathi News | The people who want coming in party but selective people give chance: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यायचे बऱ्याच जणांना आहे पण तावूनसुलाखून आम्ही मोजक्यांनाच घेत आहोत :  चंद्रकांत पाटील 

त्यामुळे राधाकृष्ण विखेंना घेतले पण छगन भुजबळांना नाही. ...

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये - Marathi News | 'Respected Balasaheb Thackeray's Dispensary', 60 hospitals will be set up in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, गरिबांसाठी राज्यात लवकरच 60 रुग्णालये

राज्यभरात ६० बाह्य रुग्णालयांना कंत्राट : झोपडपट्टी भागासाठी सुविधा  ...