हँडल लॉक तोडून व बनावट चाबीने दुचाकी चोरणे आणि स्पेअर पार्ट अदलाबदली करून वेगवेगळ्या वाहनांना लावण्याचा प्रताप करणाऱ्या तीन अल्पवयीनांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या १४ दुचाकी पोलिसांनी शुक्रवारी जप्त केल्या आहेत. ...
अचलपूर तालुक्यात बनावट व विनापरवाना बियाणांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. गुप्त माहितीच्या आधारे कृषी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत बनावट बियाणे जप्त करण्यात आले असून, संबंधितांविरुद्ध परतवाडा पोलिसांत गुन्हे दा ...
दहा क्विंटल गांज्या घेऊन जाणाऱ्या त्या ट्रकमध्ये जीपीएस प्रणाली कार्यान्वित असल्याने लोणी पोलिसांना पकडण्यात यश आले. लोणी पोलिसांच्या चौकशीअंती या ट्रॅकचे कोणतेच कागदपत्र आढले नाही, हे विशेष. त्यामुळे सुगावा लावण्याकरिता गुन्हे शाखेची दोन पथके रवाना ...
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात गेल्या महिन्याभरापासून शल्यचिकित्सकच (सर्जन) नाही. परिणामी, शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मेडिकलला पाठविले जात आहे. औषधांचा तुटवडा, यंत्रसा ...
स्त्री-पुरुष समानतेचे कितीही नारे दिले तरी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत पुरुषांकडून महिलांनाच पुढे केले जात आहे. जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या मागील पाच वर्षांत ४ हजार ११६ उद्दिष्टापैकी आतापर्यंत २ हजार ८२८ पुरुषांनी ही शस्त्रक्रिया केली ...
एन्ट्री करुन गायब झालेल्या पावसाचे शुक्रवारी पुनरागमन झाले. चंद्रपुरात दुपारी ३.३० वाजता दमदार पावसाला सुरूवात झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. विशेष म्हणजे, संपूर्ण जिल्ह्यातच हा पाऊस झाला. त्यामुळे आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्ष ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ३ वर्षे सश्रम कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हा निर्णय दिला. ...
भरधाव रेल्वेने रुळावरून चालत असलेल्या शेळ्यांच्या कळपाला चिरडले. यात सुमारे ८० शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बामणी येथील रेल्वे गेटजवळ घडली. ...
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्लास्टिकमुक्तीसाठी पुढाकार म्हणून पालिकेच्या मुख्यालय परिसरात 'रिव्हर्स व्हेंडिंग मशीन' लावण्यात आली आहे. याचे उदघाटन आज शुक्रवारी करण्यात आले. ...
मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राची निर्मिती करण्यात आली. महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते शुक्रवारी या केंद्राचे उद्घाटन झाले. ...