बेरोजगार संघातर्फे राज्याचे वित्त आणि नियोजन वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच आमदार पंकज भोयर वर्धा यांना बेरोजगार संस्थेला कामे मिळावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. ...
महात्मा गांधींनी विदेशात वकिली करतानाही सत्याचेच प्रयोग केले. त्यांची वकिली ही नैतिक आणि सामाजिक न्यायासाठी होती. या देशातही त्यांनी निर्भयपणे अखेरच्या श्वासापर्यंत समाजाची आणि देशवासीयांची वकिली केली. ...
नव्या शैक्षणिक सत्राला बुधवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मात्र खासगी शाळांशी स्पर्धा करण्याच्या बाता मारणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाला आपल्या प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत सुविधाही पुरविता आलेल्या नाही. तब्बल १४८ शाळांमध्ये शौचालय नसल्यामुळे मुल ...
पानठेल्याच्या जागेतून वाद घालत तिघांनी बाभूळगावातील बसस्थानकासमोर भर बाजारात युवकाचा खून केला. या गुन्ह्यातील तीनही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
कामगार कार्यालयातील योजना लाटण्यासाठी चक्क बोगस प्रमाणपत्र, स्वाक्षरी, पावती पुस्तकांचा वापर कामगारांच्या नावाने दलालांकडून होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अशी अनेक बोगस कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी सादर केली गेली. ...
पोलिसांनी मारहाण केल्यानेच निराश होऊन मारोती बोन्शा सुरपाम याने वणी पोलीस ठाण्यात विष प्राशन केले, असा गंभीर आरोप करीत बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नातलगांनी मारोती सुरपामचा मृतदेह अॅम्बुलन्सद्वारे वणी पोलीस ठाणे परिसरात आणला. त्यामुळे काही क ...
पैनगंगा नदीत बुडालेल्या बालकाचे प्राण तानाजी जाधव यांनी वाचविले. त्याची दखल घेत उद्देश सोशल फाऊंडेशनतर्फे जाधव यांना वीरता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड भात देऊन त्यांचे स्वागत करावे, असे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले होते. नेर तालुक्यात मात्र शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस उपाशीच गेला. शिक्षण विभागाने पोषण आहाराची ...
वाशाची तब्येत खराब झाल्यामुळे गुरुवारी सकाळी रांची येथून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. प्रवासादरम्यान एका २१ वर्षीय युवकाच्या छातीत दुखणे वाढले होते. ...
नागपूर मेट्रोला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे (सीएमआरएस) अप मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एका आठवड्यात महामेट्रो दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा सुरूकरणार आहे. औपचारिक उद्घाटन शुक्रवार, २८ जूनला सकाळी ७.३० वाजता सीता ...