बरोबर वर्षापूर्वी म्हणजे २८ जून २०१८ रोजी घाटकोपर पश्चिममधील जीवदया लेनमध्ये भरवस्तीत एक चार्टर विमान कोसळले. त्या विमानाच्या वैमानिकांनी मृत्यू समोर दिसत असताना प्रसंगावधान राखून आपल्या प्राणांचे बलिदान देऊन हजारोंचे प्राण वाचवले. ...
परदेशात भारताची प्रतिष्ठा ही भारतीय संविधानामुळे असून अनेक देश भारतीय संविधानातील मूल्यांचे अनुकरण करत आहेत. विविधतेने समृद्ध असलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याचे कार्य संविधान बजावत आहे. डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली संविधान संस्कृती देशात रुजणे व सं ...
वर्तमान शिक्षण प्रणालीत विद्यार्थी ज्ञान व कौशल्य नव्हे तर गुणांसाठी, प्रवेशासाठी झटताना दिसतात. गुणांच्या शर्यतीत मागे पडल्यावर निराशा हाती येते. त्यामुळे ही शिक्षण प्रणाली मानसिक नैराश्यात नेणारी आहे की काय, असा विचार येतो. मात्र नवीन शैक्षणिक धोरण ...
वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी बारावीनंतर विद्यार्थ्यांना ‘नीट’ उत्तीर्ण करून थेट प्रवेश घेता येतो. मात्र भविष्यात डॉक्टर होण्यासाठी चक्क अगोदर बीएससीला प्रवेश घ्यावा लागण्याची शक्यता आहे. वाचून अनेकांना आश्चर्य वाटले असेल मात्र नवीन शैक्षणिक ...
जगातील एकमेव जन्मदाता म्हणून ओळखला जाणारा नर प्रजातीचा दुर्मिळ असा घोडा मासा दांडीच्या समुद्रात तडफडत्या स्थितीत मितेश धनू या मच्छीमाराला आढळून आला ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बहुप्रतीक्षित ‘एमआरआय’ यंत्र तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी दाखल झाले. विशेष म्हणजे, सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर हे यंत्र स्थापन केले जात आहे. यासाठी प्रवेशद्वाराच्य ...
उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करताच उपराजधानीत सकल मराठा समाजाने महालच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जल्लोष केला. त्यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आरक्षणाच्या लढ्यात शहीद झालेल्या स ...
ट्रॅव्हल्स कंपनीचे अकाऊंट हॅक करून अज्ञात आरोपीने कंपनीच्या ग्राहकांचे लाखो रुपयांचे विदेशी चलन लंपास करीत फसवणूक केल्याचा प्रकार प्रतापनगर परिसरात उघडकीस आला आहे. यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीचीही मोठी बदनामी झाली. ...