शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवय ५८ वरुन ६० करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. मात्र पूर्वीच शासकीय नोकरभरती अल्प प्रमाणात सुरू आहे. आता या निर्णयाने पुन्हा भरती होणार नाही. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढेल. ...
उपराजधानीतील रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाजमुना परिसरातील एक जुनी इमारत मंगळवारी रात्री कोसळली. त्यामुळे इमारतीच्या भिंतीच्या मलब्यात दबून चार जणी गंभीर जखमी झाल्या. ...
वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या विषाणूजन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे बालके तापाने फणफणत आहेत. तसेच जुलाब, उलटी आदी आजारांनी बालके त्रस्त होत आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. ...
ज्यांच्या विनोदी आणि सारगर्भित लेखनाची आजन्म भुरळ पडावी अशा लाडक्या आणि महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न म्हणून गौरविल्या गेलेल्या पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने आयोजित ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ या ए ...
मराठीमध्ये ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ अशी म्हण आहे. ही म्हण राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लागू पडते. त्यांनी जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पाळला. बल्लारपूर येथील बसस्थानकाच्या लोकार्पणाप्रसंगी बल्लारपूर ...
दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने नदी व नाल्यांना पूर आला. पुरामुळे नाल्या काठावरील सोयाबीन व कपाशीची शेती पाण्याखाली आली. रिमरिझ बरसणाऱ्या पावसाने सोमवारपासून जोर पकडला. परिणामी, पुराच्या पाण्याने रस्त्यांची दैनावस्था झाली. ...
उधारीच्या पैशाच्या वादातून पाच आरोपींनी जोगीठाणा पेठ (उमरेड) येथील एका तरुणाची निर्घृण हत्या केली. आनंद प्रभाकर शिरपूरकर (२४) असे मृताचे नाव आहे तर, प्रवीण चंद्रदर्शन रंगारी (२५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तो मृत आनंदचा मित्र असून, घटनेच्या वेळी आनंदच ...
पूर्वी शेतकऱ्यांना सातबारासाठी शासनदरबारी चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता शासनाने समाधान शिबिराच्या माध्यमातून राज्यातील दीन, दलित, गरीब, शेतकरी, मजूर अशा प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजनेची माहिती होऊन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. ...
‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) हे सामान्य लोक, गरीब रुग्ण, लोकशाही व संघराज्य विरोधी असून अप्रातिनिधिक आहे. असे असताना केंद्र सरकारने मांडलेले व लोकसभेत संमत झालेल्या ‘एनएमसी’ विधेयकाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) विरोध करीत देशव्यापी संप पुकार ...