लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश व राहूल आवाडे यांची कॉँग्रेसला सोडचिठ्ठी - Marathi News | Prakash Awade resigns from Congress, resigns as district president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश व राहूल आवाडे यांची कॉँग्रेसला सोडचिठ्ठी

कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे यांनी बुधवारी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ...

विखे पाटलांच्या मेहुण्याने वाढवली आमदार कोल्हेंची चिंता - Marathi News | vidhan sabha election fight vikhe family person | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विखे पाटलांच्या मेहुण्याने वाढवली आमदार कोल्हेंची चिंता

कोपरगाव मतदारसंघात विखेंचे मेहुणे आणि शालिनीताई विखे यांचे धाकटे भाऊ राजेश परजणे यांनी सुद्धा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हे आपले ध्येय असावे - एम. एस. बिट्टा - Marathi News | Our goal should be to achieve of accupay Pak Kashmir - M. S. bitta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हे आपले ध्येय असावे - एम. एस. बिट्टा

३७० कलम हटवणे ही कृती काश्मिरी जनता, मुस्लिम विरोधी नाही. तो देश हितासाठीचा महत्वाचा निर्णय आहे़... ...

Mumbai Rain Updates : पुढचे 24 तासही धो-धो; महाराष्ट्रभर मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Mumbai Rains IMD Issues Red Alert as Heavy Showers Pound City, Suburbs; Trains, Flights Delayed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates : पुढचे 24 तासही धो-धो; महाराष्ट्रभर मुसळधार पावसाचा इशारा

पुढील 24 तासांत मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...

युतीचा निर्णय लांबल्याने मित्रपक्षांमध्ये धाकधूक - Marathi News | alliance Friendly party The difficulty increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीचा निर्णय लांबल्याने मित्रपक्षांमध्ये धाकधूक

विधानसभा निवडणुकीत युती करतांना मित्र पक्षांना सुद्धा काही जागा देण्याचे भाजप-सेनेत आधीच ठरले आहेत. ...

आर्थिक मंदीवरून शिवसेना सावध; बिनधास्त भाजपला दिला इशारा - Marathi News | Shiv Sena warns to bjp for economic slowdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्थिक मंदीवरून शिवसेना सावध; बिनधास्त भाजपला दिला इशारा

शिवसेनेने भाजपला उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आर्थिक मंदीवरून शिवसेना वेळीच सावध झाली असून भाजप अद्याप बिनधास्त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीत बिघाडी? जागावाटपावरून MIM नाराज  - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi Front spoils ahead of Assembly elections? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीत बिघाडी? जागावाटपावरून MIM नाराज 

लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदारांना एकत्र आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. ...

उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांची समजूत काढण्याचे धीरज देशमुखांसमोर आव्हान - Marathi News | dhiraj Deshmukh challenge to candidate in the Assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांची समजूत काढण्याचे धीरज देशमुखांसमोर आव्हान

आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि भिसे हे आजी-माजी आमदार निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहे. ...

दिलीप सोपलांचे विधीमंडळात मौन; प्रणिती शिंदे जोरात ! - Marathi News | Dileep Sopals silent in the legislature session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलीप सोपलांचे विधीमंडळात मौन; प्रणिती शिंदे जोरात !

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी ६६ प्रश्न उपस्थित केले. तर प्रणिती शिंदे यांनी ६१ प्रश्न विचारले. सिद्धाराम म्हेत्रे यांनी अवघा एक प्रश्न उपस्थित केला ...