एका पक्षातील सदस्यत्व व आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पक्षांतर करण्यात गैर काय, असा सवाल करीत न्यायालयाने या याचिकांवरील निर्णय मंगळवारपर्यंत राखून ठेवला ...
आयुष्यात यशस्वी जीवनासाठी नव्या कल्पनांना आकार द्यायला युवापिढीने शिकले पाहिजे तेव्हाच तुम्ही स्वत:सह अनेकांना रोजगार देऊ शकाल, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी येथे केले. ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जिल्हाभरातील १४ पंचायत समितींकडून २५ शिक्षकांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आॅनलाईन प्रस्ताव सादर केले. त्यांच्या छाननीनंतर निवड समितीने १३ शिक्षकांच्या निवडीवर शिक्मोर्तब केले. त्यानुसार अंतिम मंजुरीसाठी निवड यादी ...
गत दीड वर्षांपासून विद्यापीठात बिबट्याच्या जोडप्यांनी मुक्काम ठोकला आहे. अनेकदा हे बिबट सुरक्षा रक्षकांच्या दृष्टीस पडतात. विद्यापीठात आतापर्यंत या बिबट्याने मनुष्यावर हल्ला केलेला नाही. मात्र, मुलींचे वसतिगृह परिसर आणि मार्डी मार्गालगतच्या नागरी वस् ...