नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी २७.८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गडचिरोली येथे सर्वाधिक १६३.४० मि.मी., चामोर्शी ६७.८० मि.मी., तर कुरखेडा तालुक्यात ६७.३० मिमी पावसाची नोंद झाली. ...
सेव्ह मेरिट सेव्ह नेशनद्वारे गुरुवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या घराबाहेर घंटानाद आंदोलन करून राज्य सरकारने लागू केलेल्या अतिरिक्त आरक्षणाला विरोध दर्शविण्यात आला. ...
इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरम नागपूरच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता संविधान चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ईव्हीएम हटवा, बॅलेट आणा व देश वाचवा’ कार्यक्रमाला परवानगी देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरक ...
नुकतेच जनसुराज्यमध्ये दाखल झालेल्या कर्णसिंह गायकवाड आणि अनेक वर्षांपासून पक्षाचं काम करणारे समित कदम यांना पदं देवून जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे यांना यश आले आहे. ...
बीड विधानसभा मतदारसंघासाठी विनायक मेटे इच्छूक असून शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांनीही तयारी सुरू केली आहे. परंतु, या जागेसाठी पंकजा मुंडे यांनी राजेंद्र म्हस्के यांच्या रुपाने भाजपसाठी पर्याय उपलब्ध करून ठेवला आहे. ...
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. ऋतुराज पाटील हे विधानसभेचे उमेदवार असतील आणि ते कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसकडून लढणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी गटाच्या मेळाव्यात गुरुवारी सांगितल ...