भाजप १६० जागांसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे शिवसेना देखील ११० पेक्षा कमी जागांच्या खाली येण्यास तयार नाही. यामुळे राहतात केवळ १८ जागा. या १८ जागांमध्ये घटक पक्षाचे गणित बसविण्याचे आव्हान भाजप-शिवसेनेसमोर आहे. ...
भंडारा तालुक्यातील चांदोरी-शिंगोरी नाल्यावर पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली आहे. दुसरीकडे वैनगंगेच्या जलस्तरात वाढ झाल्याने गोसेखुर्द धरणाचे ३३ वक्रव्दार दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. ...
वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. ...
दोन्ही पक्षांकडे २८८ उमेदवारांच्या याद्या आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. हर्षवर्धन पाटील जे बोलतात त्यात काहीही तथ्य असेल तर आपण स्वत: त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत. आजही मी त्यांना फोन करत आहे, परंतु, त्यांचा फोन बंद असून त्यांच्याशी आपण माध ...