राज्याचे वित्त, नियोजन, वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पलगतच्या गावांमध्ये फिरते रूग्णालय नागरिकांच्या सेवेत लवकरच रूजू होणार आहे. ...
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर देशमुख यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ...
Maharashtra Assembly Election 2019 : ढाकणे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात अंदाज बांधू नका, असं पंकजा यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. यामुळे राजळे यांची उमेदवारी सध्या तरी सुरक्षित दिसत असून ढाकणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना काही अंशी पूर्णविराम म ...
Maharashtra Assembly Election 2019 : राज्यात अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री हे, एक निवडणूक जिंकली की दुसरी येणारी निवडणूक कशी जिंकायची व फोडाफाडीचे राजकरण कसे करायचे याच्याच तयारीत असतात. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव तसेच परीक्षा व मूल्यमापन संचालकपदी नेमकी कुणाची निवड झालेली आहे, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. ...