आरटीईच्या चौथ्या ड्रॉमध्ये एका मुलीला तिच्या घरापासून १०० किलोमीटर दूरची शाळा मिळाली आहे. गुगल मॅपिंगनुसार नागपुरात राहणारी मुलगी शिकण्यासाठी १०० किलोमीटर दूर अंतरावर नरखेडला जाणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. ...
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांचा शपथविधी झाला असताना नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मात्र अद्यापही चे. विद्यासागर राव हेच राज्यपाल असल्याचे दिसून येत आहे. ...
भोसरी मतदारसंघ युतीत शिवसेनेला मिळाल्यास, डॉ. कोल्हे आणि आढळराव पाटील पुन्हा आमने-सामने येणार आहे. त्यामुळे दोघांमधील जुगलबंदी आणखीच रंगणार असंच दिसत आहे. ...
सकल मराठा-देशमुख समाजही परिवर्तन स्वीकारत असल्याचा प्रत्यय एका आगळ्या वेगळ्या पुनर्विवाहाद्वारे आला. या पुनर्विवाहामुळे समाजात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचा प्रत्यय येत आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) रुग्णांना बाहेरून औषधे किंवा चाचण्या लिहून देताना केवळ वरिष्ठ डॉक्टरांनीच प्रीस्क्रीप्शन लिहून द्यावे, निवासी डॉक्टरांनी ते लिहून देऊ नये, हे नवे आदेश मेडिकल प्रशासनाने काढले आहेत. ...