लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपा आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश - Marathi News | Court order to file a case against BJP MLA Sangeeta Thombre and her husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

आमदार ठोंबरे आणि त्यांचे पती डॉ.विजप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश ...

गणेश विसर्जनासाठी नागपूर पोलिसांनी कसली कंबर : ड्रोनने ठेवणार फुटाळा तलावावर नजर - Marathi News | Nagpur police tighten waist for Ganesh immersion: drone to keep watch over Futala lake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणेश विसर्जनासाठी नागपूर पोलिसांनी कसली कंबर : ड्रोनने ठेवणार फुटाळा तलावावर नजर

गणेश विसर्जनादरम्यान फुटाळा तलावावरील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. पोलिसांच्यावतीने चार ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने फुटाळा तलावावर नजर ठेवण्यात येणार आहे. ...

स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर जिल्हा पिछाडीवर : ग्रामस्थांकडून अत्यल्प प्रतिसाद - Marathi News | Nagpur lags behind in clean survey: minimal response from villagers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर जिल्हा पिछाडीवर : ग्रामस्थांकडून अत्यल्प प्रतिसाद

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूर जिल्ह्यातून ४८,००० ग्रामस्थांनी मत नोंदविले होते. परंतु यावर्षी नागपूर जिल्हा राज्यात चांगलाच पिछाडीवर आहे. नागपूर जिल्ह्यातून आतापर्यंत  फक्त २७०७ ग्रामस्थांनी स्वच्छ सर्वेक्षणात आपली मते नोंदविली आहेत. ...

बाप्पाच्या निरोपासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त; विसर्जन ठिकाणी ड्रोनद्वारे ‘वॉच’ - Marathi News | Bondobast in the state for Bappa's immersion ceremony; 'Watch' by drone at immersion site | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाप्पाच्या निरोपासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त; विसर्जन ठिकाणी ड्रोनद्वारे ‘वॉच’

संपूर्ण महाराष्ट्रात दोन लाख तर मुंबईत ५० हजार पोलीस रस्त्यावर ...

Breaking: मोठी घोषणा; नवा मोटार वाहन कायदा तूर्त महाराष्ट्रात लागू होणार नाही! - Marathi News | Suspension of Motor Vehicles Act in the State | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: मोठी घोषणा; नवा मोटार वाहन कायदा तूर्त महाराष्ट्रात लागू होणार नाही!

केंद्र सरकारनं राबवलेल्या मोटार वाहन कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. ...

अखेर गणेश नाईकांचे पक्षांतर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश - Marathi News | Finally Ganesh Naik entered the BJP, in the presence of the Chief Minister Devendra fadanvis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर गणेश नाईकांचे पक्षांतर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

गणेश नाईक यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातील एकमेव महापालिकेवरही कमळ फुलणार आहे. ...

नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीसांचं काम लक्षवेधी; अण्णा हजारेंकडून तोंड भरून स्तुती - Marathi News | anna hazare To praise narendra modi and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीसांचं काम लक्षवेधी; अण्णा हजारेंकडून तोंड भरून स्तुती

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी फडणवीस सरकारवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. ...

'युती आज आहे अन् उद्याही राहील', विधानसभेला उद्धव ठाकरेंचंही ठरलंय - Marathi News | 'Alliance is today and tomorrow will be', Uddhav Thackeray statement about election Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'युती आज आहे अन् उद्याही राहील', विधानसभेला उद्धव ठाकरेंचंही ठरलंय

विधानसभेच्या 288 पैकी 126 जागा शिवसेनेला दिल्यास 162 जागा उरतात. त्यापैकी रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती संघटना अशा लहान मित्रपक्षांना भाजपने जागा द्याव्यात ...

... तर गावकडची पोरं बिनलग्नाची राहणार नाहीत, छोट्या पुढाऱ्याचं भाकित - Marathi News | ... the prediction of a small leader ghanshyam darode in front of rohit pawar about youth marriage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर गावकडची पोरं बिनलग्नाची राहणार नाहीत, छोट्या पुढाऱ्याचं भाकित

कर्जत तालुक्यातील मांळगी येथे रोहित पवार यांच्या सृजन संस्था व मित्रमंडळाच्या माध्यमातून युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...