लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'? - Marathi News | Stay alert Heavy rains in Konkan, western Maharashtra on August 18-19; 'Red Alert' in various places? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?

विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. ...

RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप - Marathi News | RTI scammers' game is over now! 10 thousand appeals rejected; State Information Commission's pressure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप

विशिष्ट लोकच सराईतासारखे हजारो अपील माहिती आयोगाकडे करत असल्याचे निदर्शनास ...

लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन - Marathi News | 'Lokmat Global Economic Convention' in London today! Brainstorming on the target of a $5 trillion Indian economy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन

दुसरे पर्व: अर्थनीतीच्या चर्चेसाठी! भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर जागतिक व्यापारातील भूमिकांचे होणार विश्लेषण ...

'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..." - Marathi News | Anna Hazare broke his silence from the 'Aata Thari Utha' banner in Pune, saying, "This is my misfortune..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."

अण्णा हजारे यांनी मागच्या काळात जे केले ते तरूणांनी केले पाहिजे असं वाटायला हवे. आपले कर्तव्य आहे की नाही..? असा सवाल अण्णा हजारे यांनी विचारला.  ...

मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा - Marathi News | Big news! Maharashtra Governor CP Radhakrishnan to contest Vice Presidential election; BJP announces NDA Candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा

Vice Presidential election: उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी पक्षाची निवड अंतिम करण्यासाठी बोलावलेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...

ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा - Marathi News | pune news British-era Bhatghar dam 100 percent full; Warning issued to riverside villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण १५ दिवस उशिरा पूर्ण क्षमतेने भरले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ...

Pune Crime : दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू - Marathi News | pune crime news Mandavgan Farata: Vadgaon Rasai One dies in beating over drinking alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

आरोपी राहुल गावंडे व मयत अविनाश ऊर्फ विशाल जावीर यांच्यामध्ये दारू पाजण्याच्या कारणावरून भांडण झाले. ...

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात;एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; गावावर शोककळा - Marathi News | pune Terrible accident on Ashtavinayak highway; parents and child died on the spot, village in mourning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात;एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; गावावर शोककळा

अपघाताचा प्रचंड आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, लहानगा युवांश याचा जागीच मृत्यू झाला ...

पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका - Marathi News | BJP MLA Parinay Phuke criticizes Manoj Jarange Patil over Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

मनोज जरांगे पाटील यांनी हट्टीपणा सोडला पाहिजे आणि EWS मधील आरक्षणासाठी मराठा तरुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे असं त्यांनी सांगितले.  ...