खासदाराच्या दाव्यानंतर खुद्द फडणवीसांना समोर यावे लागले. आपण निधी परत पाठविण्याचे काम केले असून या दाव्यांमध्ये तथ्य नाही, असं त्यांनी सांगितले. एकूणच फडणवीसांच्या 80 तासांच्या कार्यकाळाचे समर्थन करणारे आयटीसेल आणि हेगडे यांचे दावे भाजपवरच उलटल्याची ...
भद्रावती येथील ह्यूमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशन या संघटनेच्या अध्यक्षा शाहिस्ता खान पठाण यांनी स्वत:च्या अब्रू व जीवितेच्या रक्षणाकरिता बंदूक बाळगण्याच्या परवानगीची मागणी केली आहे. ...
मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन निवडणुकीपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. मात्र भाजप विरोधात बसल्यामुळे फडणवीसांचे ते वक्तव्य सर्वांनासाठी गंमतीचा विषय ठरले . तोच धागा पकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी फडणवीसांची फिरकी घेतली होती ...