रोडवरील धोकादायक खड्यांसाठी जबाबदार असलेल्या कोणकोणत्या अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना केली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला रवाना होण्यासाठी आलेल्या प्रवाशांना ३ तास वाट पाहावी लागली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अन्य ठिकाणी जाणारे आणि येणाऱ्या प्रवाशांमध्ये जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात गेल्या वर्षीच्या याच महिन्यांच्या तुलनेत ६,२८,१४० प्रवाशांची वाढ झाली आहे. ...
कायदा तोडणारे पोलीस आणि त्यांच्या मागे धावून, त्यांना मध्येच अडवून त्यांच्यावर कारवाईच्या रूपाने कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस असे विसंगत मात्र आश्वासक चित्र उपराजधानीतील विविध भागात नागरिकांनी बघितले. तब्बल ५५ पोलिसांवर चालान कारवाई करण्यात आली . ...