अत्यावश्यक औषधे रुग्णाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावीत यासाठी ‘राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणा’कडून (एनपीपीए) औषधाच्या किमतींवर नियंत्रण आणले जाते. मात्र औषधांमधील मूळ घटकद्रव्ये, उत्पादन किमतींत वाढ झाल्याने औषधांच्या कमाल किमती वाढविण्याची मागणी कं ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पडोली ते चंद्रपूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वरोरा नाका चौकात नाकाबंदी करु ...
पवनी तालुक्यातील रेतीघाट गत काही दिवसापासून बंद असल्याने घरकुलाची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना उघड्यावरच आपले वास्तव्य करावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासन त्वरीत बांधकाम करा, असा तगादा लावत असल्या ...