डोंबिवलीत असणाऱ्या गवताळ प्रदेशात एक दुर्मिळ प्राणी आढळून आला आहे. हा दुर्मिळ प्राणी शोधण्यासाठी प्रचंड गवतात आवाज न करता मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम या प्राण्याला शोधून काढतात ...
तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रविवारी ‘निर्धार २०१९’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या युवकांना मार्गदर्शन करीत होत्या. युवकांनो, आपण निर्धार केला पाहिजे, मी लढणार, शेतकऱ्या ...
पोलीस सूत्रांनुसार, सचिन विश्वनाथ काळे (३५, रा. महिममापूर) असे मृताचे नाव आहे. तो याच गावातील शरद रामदास सपकाळ याच्यासोबत दुचाकी (एमएच २७ एके ५२३६) वर मागे बसून दर्यापूरहून गावाकडे परत येत होता. महिमापूरच्या अलीकडे १० किमीवर चिपर्डा फाट्यावर ते लघुशं ...
सहायक पोलीस आयुक्त, महापालिकेचे सहायक आयुक्त, आयुक्तालयाच्या हद्दीत समाविष्ट अमरावती विधानसभा क्षेत्रातील ठाणेदार उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती मतदारसंगात सात भरारी पथकांचे गठण करण्यात आले आहे. यामध्ये एक एपीआय व तीन पोलीस शिप ...
भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी बुधवारी दिलेल्या तक्रारीनुसार, रेल्वे सेवा ही सार्वजनिक असून, डबा, प्लॅटफार्म वा रेल्वे स्थानकावर कोणतीही सामाजिक हानी होणारी बाब करता येत नाही. अंबा एक्स्प्रेसमध्ये १६ सप्टेंबर रोजी ही गाडी मुंबईकडे ...