लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शरद पवारांच्या नजरेत नजर न मिळवताच निघालो; अजित पवारांनी सांगितला भेटीचा तपशील - Marathi News | Ajit Pawar told what happened in meeting with sharad pawar and Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या नजरेत नजर न मिळवताच निघालो; अजित पवारांनी सांगितला भेटीचा तपशील

अजित पवार यांची आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मनधरणी केली. सुमारे तासभर बैठक सुरु होती. ...

शिवसेनेचे संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण - Marathi News | Shiv Sena's Sanjay Raut meet Sharad Pawar at home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचे संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

युतीचे गुऱ्हाळ सुरू आहे. भाजपाने दोन दिवसांपूर्वी दिल्लीत मॅरेथॉन बैठक घेत शिवसेनेसमोर 144-126 असा फॉर्म्युला ठेवला आहे. ...

आता काय पवार फॅमिलीचे अ‍ॅफिडेव्हिट करून देऊ का? अजित पवारांचा माध्यमांना सवाल - Marathi News | Should I Affidavit the Pawar Family Now family dispute? Ajit Pawar questions the media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता काय पवार फॅमिलीचे अ‍ॅफिडेव्हिट करून देऊ का? अजित पवारांचा माध्यमांना सवाल

पवार कुटुंबामध्ये कौटुंबिक कलह असल्याची माध्यमांमध्ये चर्चा नेहमी होत असते. यावर कालच शरद पवार यांनी त्यांची भुमिका मांडली होती. ...

बागडेंच्या उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण - Marathi News | Vidhan sabha president haribhau bagade struggles to get tickets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बागडेंच्या उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण

भाजपतर्फे गेल्या लोकसभा निवडणुकीत विविध निकष लावत काम न करणारे तसेच वय झालेल्यांना तिकिट नाकारले होते. ...

पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर कोणकोण आहेत ते पाहा; अजित पवारांचा इशारा - Marathi News | See who's on the board of PMC Bank; Ajit Pawar's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर कोणकोण आहेत ते पाहा; अजित पवारांचा इशारा

राजीनाम्यानंतर अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी शिखर बँकेतील त्यांची भुमिका मांडली. ...

अजित पवारांच्या डोळ्यात पाणी, आम्हालाही भावना आहे की नाही...  - Marathi News | Ajit Pawar's emotional in press conferance, I have eelings, says ajit pawar ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या डोळ्यात पाणी, आम्हालाही भावना आहे की नाही... 

शरद पवार यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो, विशेष म्हणजे कुटुंबातील कलहाबाबत बोलताना अजित पवारांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. ...

एकत्र परिवार असतानाही कौटुंबिक कलहाची वारंवार अफवा; अजित पवार संतापले - Marathi News | Frequent rumors of family conflicts even when we are together; Ajit Pawar is angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकत्र परिवार असतानाही कौटुंबिक कलहाची वारंवार अफवा; अजित पवार संतापले

अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत भावनांना वाट मोकळी करून दिली.  ...

... म्हणून मी राजीनामा दिला, अखेर अजित पवारांकडून खुलासा  - Marathi News | ... So I resigned from MLA, Says Ajit Pawar in mumbai press conferance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून मी राजीनामा दिला, अखेर अजित पवारांकडून खुलासा 

याचिकाकर्त्यांनी 25 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याच आरोप केला. ज्या बँकेच्या ठेवी 10-12 हजार कोटी आहेत त्या बँकेत 25 हजार कोटींचा गैरव्यवहार कसा होऊ शकतो ...

राजीनाम्यानंतर अजित पवारांचा 'माफीनामा', सर्वांची माफी मागतो अन्... - Marathi News | Ajit pawar Spoke out about Mla's Resignation, say sorry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजीनाम्यानंतर अजित पवारांचा 'माफीनामा', सर्वांची माफी मागतो अन्...

शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज पवार कुटुंबीयांची भेट झाली. या भेटीला सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली होती. ...