जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळांना शाळाबाह्य मुलांची माहिती मागीतली तेव्हा ती यादी शून्य दाखविली जाते. परंतु वास्तविकता वेगळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शाळाबाह्य मूल शोध मोहीम राबविली जात आहे. यामुळे कधीच शाळेत दाखल न झालेल्या ...
सन २०१६-१७ पासून २०१९-२० या चार वर्षांतील मजुरांच्या ४९ हजार १५५ मजुरी दिवसांचे एक कोटी १२ लाख सहा हजार रूपये देण्यात आले नाही. तर कामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे ५० कोटी ६१ लाख ३९ हजार रूपये असे एकूण ५१ कोटी ७४ लाख ४६ हजार रूपये गोंदिया जिल्ह् ...
गणेशोत्सात गावची शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने यंदा जिल्ह्यातील ४१६ गावांत ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. तर ९५४ ठिकाणी सार्वजनिक गणपती मांडले जाणार असून पाच हजार २०७ घरांत गणपतींची स्थापना ...
या जि.प. अध्यक्षांच्या या निवडणुकीसाठी ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे ‘पीठासीन अधिकारी’ म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रस आणि भाजपाची जिल्हा परिषदेवर सत्ता आहे. सेनेच्या मंजुषा जाधव यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंत ...