नागपूर शहरातील हार्मोनी इव्हेंट्स या संगीत संस्थेच्यावतीने २८ सप्टेंबर रोजी लतादीदींच्या ९० व्या वाढदिवशी एकाच वेळी ९० ठिकाणी संगीतमय मानवंदना देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...
आचारसंहिता लागू झाल्यापासून प्रशासनातर्फे पोस्टर, बॅनर काढण्याची कारवाई सुरू केली असून बाराही विधानसभा मतदार संघातून आतापर्यंत १० हजारांवर राजकीय पोस्टर, बॅनर काढण्यात आले आहे. ...
रेल्वे प्रशासनाने नागपूर रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी आरक्षण कार्यालय, होम प्लॅटफार्म आणि वेटिंग रुममध्ये चकाकणारे स्टीलचे बेंच लावल्यामुळे रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यात भर पडली आहे. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) महाराष्ट्र सुरक्षा बलच्या (एमएसएफ) जवानांनी गुरुवारी अचानक रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी केली. यावेळी चक्क गांजा पुड्या, देशी दारूच्या बॉटल्स, १५० वर गुटखाच्या पुड्या, बीडी व सिगारेटचे पॅ ...
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची समस्या महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गांभीर्याने घेतली आहे. गुरुवारी त्यांनी खड्डे बुजण्याच्या कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी आकस्मिक दौरा केला. खड्डे बुजवण्याचे काम दिवसरात्र सुरू ठेवा, असे निर्देश त्य ...
मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विलफुल डिफॉल्टर घोषित करण्यात आलेल्या कर्जदाराच्या याचिकेवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावून १५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
नागपूर शहर व जिल्ह्यातील भाजपच्या ११ आमदारांपैकी पुन्हा कुणाला संधी द्यायची व कुणाला थांबण्याचा सल्ला द्यायचा, असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे निर्माण होणार आहे. ...
वाडी नगर परिषद क्षेत्रात राजकीय पक्षांचे बॅनर व होर्डिंग अजूनही काढण्यात आलेले नाही. यासंदर्भात हिंगणा विधानसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...