राज्याचे अर्थ व नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे तिसऱ्यांदा बल्लारपूर मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. अधिकृत घोषणेची औपचारिकता तेवढी शिल्लक आहे. ...
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र्र ठाकरे यांनी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनच्या रॅण्डमायझेशन (सरमिसळ) प्रक्रिया सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थि ...
महापालिकेच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) थकबाकी असलेल्या व्यापाऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) योजनेची घोषणा केली होती. परंतु या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पदाधिकारी वा प्रशासनाकडून वि ...
भाजप-शिवसेनेत कोण किती व कोणत्या जागा लढणार, याची घोषणा न करताच महायुतीची घोषणा सोमवारी रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी पत्रकाद्वारे केली. ...
बेळगाव निपाणीसह सर्व सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळावा म्हणून, महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी सीमाप्रश्न सोडवणुकीचा विषय जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा ...
विजू खोटे यांचा जन्म १७ डिसेंबर १९४१ रोजी झाला. ‘या मालक’ या १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. गेल्या ५५ वर्षांपासून त्यांनी सिनेसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या. ...
सहकार व शिक्षणमहर्षी बापूरावजी देशमुख यांनी ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था सुरू केल्यात. या माध्यमातून ग्रामीण भागात ज्ञानदानाचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. देशमुख परिवाराने कायम ग्रामीण भागाच्या उत्कर्ष ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली की छापील तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये अमूक पक्षाने आपल्या उमेदवारांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप सुरू केले, अशा प्रकारचे उल्लेख सर्रासपणे केलेले दिसतात. ...