लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवाळीच्या सुटीनंतरही गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस - Marathi News | Notice to absent employees even after Diwali holiday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीच्या सुटीनंतरही गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस

दिवाळीच्या सुटीनंतरही अनुपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी हादरले असून अनेक जण काय उत्तर द्यावे, यासाठी विविध कारणांचा शोध घेत आहेत. ...

संकटात सापडलेल्या शेतकरी, मच्छीमार बांधवांना तात्काळ मदत मिळावी - आदित्य ठाकरे - Marathi News | Aditya Thackeray and shiv sena mla meet governor of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संकटात सापडलेल्या शेतकरी, मच्छीमार बांधवांना तात्काळ मदत मिळावी - आदित्य ठाकरे

'आम्ही सर्व ६३ आमदारांनी राज्यापालांची भेट घेतली.' ...

Maharashtra Election 2019: भाजपाची आणखी एक खेळी; शिवसेनेला शह देण्यासाठी दोन उपमुख्यमंत्री? - Marathi News | Maharashtra Election 2019: two deputy chief ministers proposal is in BJP's mind to control Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: भाजपाची आणखी एक खेळी; शिवसेनेला शह देण्यासाठी दोन उपमुख्यमंत्री?

उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेसाठी सोडायला भाजपा तयार असली, तरी त्यांना त्याचा 'शत प्रतिशत' आनंद किंवा स्वातंत्र्य उपभोगता येईल का, याबद्दल शंकाच वाटतेय. ...

भाजप-शिवसेनेकडून जनमताचा अपमान, शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका - Marathi News | Raju Shetty criticizes BJP & Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिवसेनेकडून जनमताचा अपमान, शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकार स्थापन करण्यास चालढकल करत असलेल्या भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ...

युती, आघाडीत धमक नाही; पुन्हा महाराजांच्या नावे मतं मागू नका; अरविंद जगताप यांची 'कड्डक' पोस्ट - Marathi News | chala hawa yeu dya fame arvind jagtap facebook post slams political parties in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती, आघाडीत धमक नाही; पुन्हा महाराजांच्या नावे मतं मागू नका; अरविंद जगताप यांची 'कड्डक' पोस्ट

स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक, पण.... ...

अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका; १२ लाख हेक्टरमधील पीक बाधित - Marathi News | Post-monsoon rains hit agriculture; Impact of crop in 12 lakh hectares | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका; १२ लाख हेक्टरमधील पीक बाधित

१७ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे ५,३८२ गावांमधील १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरमधील खरिपाची पिके उद्ध्वस्त झालेली आहेत. ...

कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घातल्याचं समजू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा - Marathi News | Uddhav Thackeray's warn BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणी मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घातल्याचं समजू नये, उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटला तरी राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. ...

राज्यातील नवनिर्वाचित आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर; प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला - Marathi News | Surveying of newly elected MLAs in the affected areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील नवनिर्वाचित आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर; प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला

राज्यात सत्तासंघर्षाचे राजकरण सुरु असताना दुसरीकडे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असल्याचा पाहायला मिळत आहे. ...

शिवसेनेची राज्यपाल भेटीची खेळी भाजपचं टेन्शन वाढवणारी ! - Marathi News | Shiv Sena pulls BJP tension on governor's visit! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेची राज्यपाल भेटीची खेळी भाजपचं टेन्शन वाढवणारी !

दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना आमदार राज्यपालांना भेटायला गेले आहे. भाजपवर दडपण निर्माण करण्यासाठी ही सेनेची खेळी असल्याची चर्चा आहे. ...