लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मिळकत कर थकबाकी वसुलीच्या कारवाईत दुजाभाव; मनसेचे आरोप - Marathi News | MNS alleges malpractices in the recovery of income tax arrears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळकत कर थकबाकी वसुलीच्या कारवाईत दुजाभाव; मनसेचे आरोप

मिळकतकर विभाग प्रमुख माधव जगताप कोणाच्या कृपाशीर्वादाने अशी दुजाभाव करणारी कारवाई करत ...

“छत्रपती शिवरायांपेक्षा कुणी मोठे नाही, अपशब्द काढणाऱ्यांना रट्टे द्या”; मनोज जरांगे संतापले - Marathi News | manoj jarange patil replied rahul solapurkar over comment on chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छत्रपती शिवरायांपेक्षा कुणी मोठे नाही, अपशब्द काढणाऱ्यांना रट्टे द्या”; मनोज जरांगे संतापले

Manoj Jarange Patil News: छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी जीव की प्राण आहेत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

बारामतीत ६५ वर्षीय ज्येष्ठ रुग्णाला जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लक्षणे - Marathi News | A 65-year-old senior patient in Baramati city has symptoms of a disease resembling GB syndrome. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ६५ वर्षीय ज्येष्ठ रुग्णाला जीबी सिंड्रोम सदृश्य आजाराची लक्षणे

या आजाराच्या तपासणीसाठी आवश्यक नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणु प्रयाेगशाळेत पाठविण्यात आले आहेत ...

“अरविंद केजरीवाल स्वार्थी माणूस, पक्ष काढल्यापासून आम्ही साथ सोडली”; अण्णा हजारेंची टीका - Marathi News | anna hazare slams arvind kejriwal on day of delhi assembly election 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अरविंद केजरीवाल स्वार्थी माणूस, पक्ष काढल्यापासून आम्ही साथ सोडली”; अण्णा हजारेंची टीका

Anna Hazare News: दिल्लीत आप समोर पुन्हा एकदा सत्ता राखण्याचे आव्हान आहे. तर भाजपा आणि काँग्रेसनेही सत्तेसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ...

Corruption in Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई - Marathi News | Corruption in Crop Insurance Scheme Strict action against culprits in crop insurance scheme corruption case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई

पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणाबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत प्रश्न विचारला ...

नागरिकहो, दलालांपासून सावध राहा! थेट अधिकाऱ्यांशी संपर्काचे पीएमआरडीएतर्फे आवाहन - Marathi News | Citizens, beware of brokers! PMRDA appeals to contact officials directly | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नागरिकहो, दलालांपासून सावध राहा! थेट अधिकाऱ्यांशी संपर्काचे पीएमआरडीएतर्फे आवाहन

पीएमआरडीए कार्यालयात नागरिक आपली शासकीय कामे घेऊन सातत्याने येत ...

भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट; नेमके कारण काय? - Marathi News | bjp minister chandrakant patil meets deputy cm ajit pawar in mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट; नेमके कारण काय?

BJP Chandrakant Patil Met Deputy CM Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासासाठी आवश्यक तो निधी राज्य सरकारकडून दिला जाईल, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांना दिली. ...

ट्रम्पनी पाठवून दिलेल्या विमानात महाराष्ट्रातील तिघे; बेड्या घालून बसविले, ३५ तासांचा प्रवास अन् एकच टॉयलेट - Marathi News | 104 illegal Indian immigrants arrives in Amritsar from America military Plane, among them 3 are from Maharashtra; 35 hours of travel and only one toilet | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रम्पनी पाठवून दिलेल्या विमानात महाराष्ट्रातील तिघे; बेड्या घालून बसविले, ३५ तासांचा प्रवास अन् एकच टॉयलेट

अवैधरित्या राहत असलेल्या भारतीयांना परत भारतात आणण्यासाठी अमेरिकेला भारत सरकारची मंजुरी आवश्यक होती. भारतही घुसखोरीचा सामना करत आहे. ...

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भाजपाकडून फसवणूक, ६ हजारांचा भाव कधी देणार?; काँग्रेसची विचारणा - Marathi News | congress criticized that bjp govt is cheating soybean farmers and when will they pay rs 6 thousand rate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भाजपाकडून फसवणूक, ६ हजारांचा भाव कधी देणार?; काँग्रेसची विचारणा

Congress Nana Patole News: भाजपा महायुती सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...