लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रोहित पवारांनी सांगितली 'त्या' मिरवणुकीमागची गोष्ट; उधळलेल्या गुलालाबद्दल फेसबुक पोस्ट - Marathi News | ncp rohit pawar facebook post after karjat jamkhed rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांनी सांगितली 'त्या' मिरवणुकीमागची गोष्ट; उधळलेल्या गुलालाबद्दल फेसबुक पोस्ट

कर्जत-जामखेडमध्ये रोहित यांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावरून रोहित पवारांवर जोरदार टीका करण्यात आली.  ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपच्या आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत मुंबई न सोडण्याचे आदेश - Marathi News | BJP MLAs order not to leave Mumbai till 5 November | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपच्या आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत मुंबई न सोडण्याचे आदेश

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : जोरदार खलबते सुरू : सत्तास्थापनेसाठी मुंबईत जोरदार घडामोडी.. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपावर चिडलेल्या शिवसेनेला मुनगंटीवारांनी सांगितली भित्र्या सशाची गोष्ट - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result power tussle with shiv sena will end soon says bjp leader sudhir mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपावर चिडलेल्या शिवसेनेला मुनगंटीवारांनी सांगितली भित्र्या सशाची गोष्ट

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019: भित्र्या सशाची, भुकेल्या वाघाच्या गोष्टी सांगत मुनगंटीवारांचं शिवसेनेवर भाष्य ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये; खासदार संजय राऊत यांचे संकेत - Marathi News | Will soon leave wait and watch mode Shiv Sena warns BJP amid power tussle in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये; खासदार संजय राऊत यांचे संकेत

Maharashtra Election 2019 : सत्तेच्या समान वाटपासाठी शिवसेना आग्रही; भाजपाचा ठाम नकार ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : सत्तासंघर्षात फडणवीस-ठाकरेंपेक्षा संजय राऊतांची अधिक चर्चा - Marathi News | Sanjay Raut More popular than Uddhav Thackeray and Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : सत्तासंघर्षात फडणवीस-ठाकरेंपेक्षा संजय राऊतांची अधिक चर्चा

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मातोश्रीचे 'चाणक्य' म्हणून ओळख असलेले संजय राऊत यांच्या शब्दाला शिवसेनेत आणि राजकरणात वजन आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : सत्ता स्थापनेबद्दल मोदी, शहांशी चर्चा झाली का?; शरद पवार म्हणतात... - Marathi News | no conversation with pm modi and amit shah about government formation in maharashtra says ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : सत्ता स्थापनेबद्दल मोदी, शहांशी चर्चा झाली का?; शरद पवार म्हणतात...

Maharashtra Vidhan Election 2019 : महायुती अन् सत्ता स्थापनेबद्दल शरद पवारांचं मोठं भाकीत ...

जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसविरुद्ध करा तक्रार - Marathi News | Complain against private buses that charge higher fares | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसविरुद्ध करा तक्रार

शासन निर्णयानुसार खासगी ट्रॅव्हल्स बसेस सदर कमाल भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारत असल्यास प्रवाशांनी पुराव्यासहित प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर (शहर) यांच्याकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे. ...

संतोष आंबेकरने डेव्हलपरकडून वसूल केले सावकारी व्याज - Marathi News | Santosh Ambkar recovers loan interest from developer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संतोष आंबेकरने डेव्हलपरकडून वसूल केले सावकारी व्याज

कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने चार वर्षांपूर्वी एका तरुण डेव्हलपरला जबरदस्ती आदिवासीची जमीन खरेदी करून प्लॉट टाकण्यासाठी दबाव टाकला होता. त्यासोबतच साडेसात लाख रुपयांची सावकारी व्याजाची वसुली केल्याचा गुन्हा लकडगंज पोलिसांनी दाखल केला आहे. ...

नागपुरात सतरा वर्षीय मुलाचे अपहरण; कामठी रेल्वे स्थानक परिसरातील घटना  - Marathi News | Kidnapping a seventeen-year-old boy; Incident in Kamthi train station area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सतरा वर्षीय मुलाचे अपहरण; कामठी रेल्वे स्थानक परिसरातील घटना 

कामठी रेल्वे स्थानक परिसरातून शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाले. आदेश नरेश शुक्ला असे अपहृत मुलाचे नाव आहे. ...