यंदा पाऊस उशिरापर्यंत लांबला. त्यानंतरही वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मध्यंतरीच्या काळात अनेक ठिकाणी पाऊसही झाला. त्यामुळे साथीच्या आजारांनी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. ...
प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची दोन महिन्यांपूर्वी येथून बदली झाली. मात्र त्यांच्या जागेवर यवतमाळ जिल्हा परिषदेत परभणी येथील आशा गरूड यांची नियुक्ती झाल्यावरही त्या येथे रूजू झालेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ...
शासनाने कापूस खरेदी सुरू न केल्याने व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी होरपळत आहे. हाताशी आलेले सोयाबीनचे पीक मातीमोल झाले आहे. कापसाचीही दयनीय अवस्था आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी स्थिती निर्माण झाली आ ...
यावर्षी आधीच उत्पन्नात घट झाली असताना आता हाती आलेले पिकही खराब झाले. या पावसाचा फटका कापसालाही बसला. कापूस फुटला असताना अतिपावसामुळे तो वेचता आला नाही. बोंडे सडल्याने फुटलेल्या कापसाचे नुकसान झाले. त्यात शुक्रवारी रात्रभर पाऊस कोसळला. या पावसाने तर ...
राळेगाव, केळापूर, घाटंजी तालुक्याच्या सीमावर्ती गावांमध्ये दहशत निर्माण केलेल्या अवनी या पट्टेदार वाघिणीला २ नोव्हेंबरच्या रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास बोराटी जंगल परिसरात वन खात्याच्या असगरअली या शार्पशूटरने टिपले. दुसºया वाघिणीच्या मुत्राचा शो ...
पुण्यात पोलीस उपायुक्त म्हणून काम केलेले सतीश खंडारे यांची लडाख या नव्या केंद्र शासित प्रदेशाचे पोलीस प्रमुख म्हणून निवड झाली़. खंडारे यांच्या पत्नी पोर्णिमा गायकवाड पुण्यात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहे़. त्यांच्याशी साधलेला संवाद .... ...