शासन निर्णयानुसार खासगी ट्रॅव्हल्स बसेस सदर कमाल भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारत असल्यास प्रवाशांनी पुराव्यासहित प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर (शहर) यांच्याकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे. ...
कुख्यात आरोपी संतोष आंबेकरने चार वर्षांपूर्वी एका तरुण डेव्हलपरला जबरदस्ती आदिवासीची जमीन खरेदी करून प्लॉट टाकण्यासाठी दबाव टाकला होता. त्यासोबतच साडेसात लाख रुपयांची सावकारी व्याजाची वसुली केल्याचा गुन्हा लकडगंज पोलिसांनी दाखल केला आहे. ...