लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून शिवभोजन थाळी बंद करू नका”; काँग्रेसने केली मागणी - Marathi News | congress vijay wadettiwar said do not close the shiv bhojan thali yojana giving reason citing the ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून शिवभोजन थाळी बंद करू नका”; काँग्रेसने केली मागणी

Congress Vijay Wadettiwar News: लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर सरकार पैसे उधळते आणि गरीब जनतेसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत, असा दावा करण्यात आला आहे. ...

हडपसरमध्ये ही जीबीसचा धोका ? क्षेत्रीय कार्यालय,आरोग्य विभाग,घनकचरा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष - Marathi News | Is this a GBS threat in Hadapsar? Inexcusable neglect of Hadapsar Regional Office, Health Department, Solid Waste Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमध्ये ही जीबीसचा धोका ? क्षेत्रीय कार्यालय,आरोग्य विभाग,घनकचरा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

पुणे मनपा , हडपसर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे तसेच हा कालव्यात पाणी सोडले जात नाही ...

राजन साळवी शिंदेसेनेत येणार होते; किरण सामंतांचा गौप्यस्फोट, सांगितले न येण्याचे कारण... - Marathi News | Rajan Salvi was going to join Eknath Shinde Shiv Sena; Kiran Samant's secret revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजन साळवी शिंदेसेनेत येणार होते; किरण सामंतांचा गौप्यस्फोट, सांगितले न येण्याचे कारण...

राजन साळवी यांचा भाजपातील प्रवेश लांबला आहे. याबाबत रत्नागिरी येथे प्रतिक्रिया देताना आमदार सामंत यांनी हा गौप्यस्फोट केला. ...

विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: एकादशीनिमित्त दर्शनासाठी १८ तास मिळणार; कसं आहे नियोजन? - Marathi News | Good news for Vitthal mandir devotees 18 hours will be available for darshan on the occasion of Ekadashi How is the planning | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: एकादशीनिमित्त दर्शनासाठी १८ तास मिळणार; कसं आहे नियोजन?

मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. ...

तेहरानमधून परतलेल्या योगेश पांचाळनं सांगितला थरार; एका फोटोमुळे कसं ओढावलं संकट? - Marathi News | Yogesh Panchal, who returned from Tehran Iran, shared his experience ; How a photo led to a crisis? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेहरानमधून परतलेल्या योगेश पांचाळनं सांगितला थरार; एका फोटोमुळे कसं ओढावलं संकट?

मला चौकशीत कुठे कुठे गेला, कोणत्या देशात फिरला हे सर्व विचारण्यात आले असंही योगेश पांचाळ यांनी सांगितले. ...

ॲग्रिस्टॅक योजनेत १ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना ओळख क्रमांक - Marathi News | Identification numbers for 1 lakh 33 thousand farmers under Agristack scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ॲग्रिस्टॅक योजनेत १ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना ओळख क्रमांक

कृषी सहायकांनी काम न केल्यास तलाठीही बहिष्कार टाकतील ...

कामातील अनियमितता पडली महागात; लोणावळ्याचे परिरक्षण भूमापक निलंबित - Marathi News | Irregularities in work cost money Lonavala conservation surveyor suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामातील अनियमितता पडली महागात; लोणावळ्याचे परिरक्षण भूमापक निलंबित

कामात अनियमितता, विलंब केल्याप्रकरणी कारवाई; उपअधीक्षकांचीही विभागीय चौकशी ...

खासगी रुग्णालयांकडून नियम धाब्यावर..! महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस   - Marathi News | Private hospitals flout rules! Notice from the Municipal Health Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी रुग्णालयांकडून नियम धाब्यावर..! महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस  

नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांना नोटीस बजावून सुधारणा करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली ...

income Tax : मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही कर आकारणी;येत्या अंदाजपत्रकात मांडण्यात येणार प्रस्ताव - Marathi News | Income Tax: Taxation in Pune on the lines of Mumbai; Proposal to be presented in the upcoming budget | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही कर आकारणी;येत्या अंदाजपत्रकात मांडण्यात येणार प्रस्ताव

महापालिकेला उत्पन्नात वाढ करायची झाल्यास अशा व्यावसायिक गाळ्यांना कराची आकारणी करण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विचार सुरू ...