लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत ३० दिवसांत ५ लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या, कारण काय? - Marathi News | Compared to December, the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana saw a decrease of 5 lakhs beneficiaries in January | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत ३० दिवसांत ५ लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या, कारण काय?

Majhi Ladki Bahin Yojana:: डिसेंबर महिन्यात लाडक्या बहि‍णींची संख्या २ कोटी ४६ लाख इतकी होती, ती जानेवारीत २ कोटी ४१ लाख एवढी झाली. ...

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?; तुकडाबंदी कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता, महसूलमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Will farmers get relief Revenue Minister orders likely to amend the Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?; तुकडाबंदी कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता, महसूलमंत्र्यांचे आदेश

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप; उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंच्या संपर्कात? पक्षप्रवेशाचीही रंगू लागली चर्चा - Marathi News | Another political earthquake in the state 6 MPs of Uddhav Thackeray shiv sena in contact with eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुन्हा राजकीय भूकंप; उद्धव ठाकरेंचे ६ खासदार शिंदेंच्या संपर्कात? पक्षप्रवेशाचीही रंगू लागली चर्चा

महाराष्ट्रात पक्षफुटीचा दुसरा अंक पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

केसगळती प्रकरणातील शोधाने रुग्णांचा जीव भांड्यात, डॉ. बावस्कर यांचे संशोधन, ‘लोकमत’ची प्रशंसा - Marathi News | Research in hair loss case puts patients' lives at risk, Dr. Bavaskar's research, praised by 'Lokmat' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :केसगळती प्रकरणातील शोधाने रुग्णांचा जीव भांड्यात, डॉ. बावस्कर यांचे संशोधन, ‘लोकमत’ची प्रशंसा

स्वखर्चाने या भागातील पाणी, धान्य,   लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यातून आलेले निष्कर्ष त्यांनी मांडले. ...

‘डिजिटल अरेस्टर्स’ना दणका; देशातील ७७ हजार व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक - Marathi News | A blow to 'digital arresters'! The Union Home Ministry has blocked 77,000 WhatsApp numbers in the country. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘डिजिटल अरेस्टर्स’ना दणका; देशातील ७७ हजार व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक

Whatsapp number blocked after digital arrest case increase: देशभरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने पावले उचलली आहेत. ...

अरे देवा! पसंती ठरली मात्र, ‘सिबील’  खराब असल्याने मोडला विवाह!  - Marathi News | An incident of marriage breaking up due to low CIBIL score has taken place in Akola district of Maharashtra. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अरे देवा! पसंती ठरली मात्र, ‘सिबील’  खराब असल्याने मोडला विवाह! 

Low cibil score Marriage: वेळप्रसंगी खराब सिबील स्कोअरचे कारण देत बँक संबंधित ग्राहकाला कर्ज नाकारू शकते. मात्र, या ‘सिबील’ मुळे एखादा विवाह मोडला जाण्याचा प्रकार विरळाच म्हणावा लागेल.  ...

धनंजय मुंडे गोत्यात! मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून वाढला दबाव - Marathi News | Dhananjay Munde in big trouble, pressure has increased from within the NCP to resign from the ministerial post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे गोत्यात! मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून वाढला दबाव

Dhananjay Munde Latest Update: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मीक कराड अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबाबतच्या अनेक कथित गोष्टी समोर आल्या.  ...

स्कूल बसच्या भाड्यात १८ टक्के वाढ; १ एप्रिलपासून अंमलबजावणी - Marathi News | 18 percent increase in school bus fare in maharashtra; implementation from April 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्कूल बसच्या भाड्यात १८ टक्के वाढ; १ एप्रिलपासून अंमलबजावणी

School Bus fare Increase in maharashtra: राज्यात सुमारे ४० हजार नोंदणीकृत शालेय बस असून, त्यापैकी आठ हजार गाड्या मुंबईत आहेत.  ...

एकनाथ शिंदेंना धक्का! मुख्यमंत्र्यांनी दिली एसटी महामंडळाची सूत्रे अतिरिक्त मुख्य सचिवांकडे - Marathi News | Shock to Eknath Shinde! Chief Minister Devendra Fadnavis hands over the charge of ST Corporation to Additional Chief Secretary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना धक्का! मुख्यमंत्र्यांनी दिली एसटी महामंडळाची सूत्रे अतिरिक्त मुख्य सचिवांकडे

Eknath Shinde News: एसटीची आर्थिक स्थिती नाजूक असताना महामंडळात सुरु असलेल्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी फडणवीस यांनी एसटीच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्याची अथवा आमदाराची वर्णी लावण्याचे टाळले आहे. ...