निकालाच्या आदल्या दिवशी विजयाचा आत्मविश्वास असलेल्या भाजपच्या कार्यालयात अपेक्षेप्रमाणे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धामधूम लागली होती; तर काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या कार्यालयात शांतता दिसून आली. ...
कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या टोळीवर पोलिसांनी मकोकानुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईसोबतच आंबेकरच्या आर्थिक आणि गुन्हेगारी जगतात पसरलेले साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची सुरुवात झाली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची बैठक ऐन विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. बहुतांश सदस्य हे निवडणुकीच्या मतमोजणीत व्यस्त राहतील. त्यामुळे ही बैठक लवकरच आटोपण्याची चिन्हे आहेत. ...
मतमोजणीदरम्यान शांतता राखण्यासाठी अधिकाऱ्यांसह २५०० पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मतमोजणीदरम्यान आणि त्यानंतर असामाजिक तत्त्वांनी गोंधळ घालण्याच्या शंकेमुळे पोलिसांनी गुरुवारी कडक बंदोबस्त लावला आहे. ...
रेशन कार्डवर मिळणाऱ्या तूरडाळीचा तुटवडा भासत आहे. अनेक रेशन दुकानातून तूरडाळ गायब झाली आहे. सणासुदीच्या दिवसात तूरडाळ मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खटके उडू लागले आहेत. ...
प्रतिबंधित अमली पदार्थांमुळे देशाचे भविष्य धोक्यात आले आहे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले. ...
ईव्हीएम मशीन टॅम्परिंग होऊ शकत असल्याने ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून केली आहे. ...