लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
थकीत पोटगी न भरल्याने पतीची महिन्याभरासाठी कारागृहात रवानगी - Marathi News | Husband sent to jail for a month for not paying alimony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थकीत पोटगी न भरल्याने पतीची महिन्याभरासाठी कारागृहात रवानगी

ही पोटगीची रक्कम ७ लाख ९५ हजार रुपये इतकी थकीत रक्कम होती ...

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार एकवटले: पक्षांतराच्या चर्चेचं खंडन; शिंदेंच्या शिवसेनेवर पलटवार - Marathi News | Uddhav Thackerays Shiv Sena MPs pc in delhi Denial of talk of defection Counterattack on eknath Shinde Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार एकवटले: पक्षांतराच्या चर्चेचं खंडन; शिंदेंच्या शिवसेनेवर पलटवार

ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्धव ठाकरेंसोबत ठामपणे उभे असल्याचं सांगितलं.  ...

leopard attack : रोहोकडी येथे बिबट्याचा आठवड्यात दुसरा हल्ला - Marathi News | leopard attack Second leopard attack in a week in Rohokdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहोकडी येथे बिबट्याचा आठवड्यात दुसरा हल्ला

परिसरात बिबट्यांने दुचाकीवर झडप घेऊन पाठीमागे बसलेल्या तरुणाला जखमी केले ...

घर खरेदीदारांचे २०० कोटी लटकले; महारेराचे आदेश कागदावरच! - Marathi News | Home buyers stuck with Rs 200 crore; MahaRERA orders remain limited to paper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घर खरेदीदारांचे २०० कोटी लटकले; महारेराचे आदेश कागदावरच!

मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बिल्डरांची खाती गोठवण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाल करताच बिल्डरांनी महारेराच्या आदेशानुसार भरपाई दिली. ...

गणेश नाईक म्हणाले, 'मंत्र्यांनी हवा तिथे जनता दरबार घ्यावा', शिंदे-पवार नवी मुंबईत दरबार घेणार का? - Marathi News | Ganesh Naik said, 'Ministers should hold public Meeting wherever they want', will Shinde-Pawar hold Publice meeting in Navi Mumbai? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेश नाईक म्हणाले, 'मंत्र्यांनी हवा तिथे जनता दरबार घ्यावा', शिंदे-पवार नवी मुंबईत दरबार घेणार का?

Thane News: राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी रात्री ठाण्यात वंदे मातरम् संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचे दर्शन घेतले. ...

Video: राघु-मैनेचा व्हॅलेंटाईन, आजुबाजुला बसलेली कबुतरे पहावेनात; पोपटाची दादागिरी पहा... - Marathi News | Viral Video from Pune: Raghu Maina's Valentine, don't look at the pigeons sitting around; watch the parrot's bullying... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: राघु-मैनेचा व्हॅलेंटाईन, आजुबाजुला बसलेली कबुतरे पहावेनात; पोपटाची दादागिरी पहा...

Viral Video: काही वर्षापासून तापमान वाढत आहे. अशावेळी आजुबाजुच्या झाडांची सावली आपल्याला तसेच प्राणीमात्रांना थंडावा देते. पुण्यात ही हिरवळ कमालीची जपली गेलेली आहे. ...

Walmik Karad :"वाल्मीक कराडने माझ्या अंगाला गैरस्पर्श केला, मारहाण केली..."; करुणा शर्मांचा गंभीर आरोप - Marathi News | Walmik Karad touched my body inappropriately, beat me Karuna Sharma's serious allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वाल्मीक कराडने माझ्या अंगाला गैरस्पर्श केला, मारहाण केली..."; करुणा शर्मांचा गंभीर आरोप

Walmik Karad : वाल्मीक कराड याच्यावर करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ...

Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत ३० दिवसांत ५ लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या, कारण काय? - Marathi News | Compared to December, the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana saw a decrease of 5 lakhs beneficiaries in January | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत ३० दिवसांत ५ लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या, कारण काय?

Majhi Ladki Bahin Yojana:: डिसेंबर महिन्यात लाडक्या बहि‍णींची संख्या २ कोटी ४६ लाख इतकी होती, ती जानेवारीत २ कोटी ४१ लाख एवढी झाली. ...

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?; तुकडाबंदी कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता, महसूलमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Will farmers get relief Revenue Minister orders likely to amend the Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?; तुकडाबंदी कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता, महसूलमंत्र्यांचे आदेश

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. ...