लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विरोधकांचा दावा खरा झाला! लाडकी बहीण योजनेतील ५ लाख महिला अपात्र ठरल्या; काय निकष लावले? - Marathi News | big blow to womens in mukhyamantri ladki bahin yojana 5 lakh beneficiary were ineligible know about what criteria set by mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांचा दावा खरा झाला! लाडकी बहीण योजनेतील ५ लाख महिला अपात्र ठरल्या; काय निकष लावले?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक सातत्याने अनेक दावे, आरोप करत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने महिलांना अपात्र ठरवण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. ...

योग्य उपचार हीच मात्रा; ‘जीबीएस’चा रुग्ण वेळेत होऊ शकतो बरा - Marathi News | The right treatment is the right dose; GBS patient can recover in time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :योग्य उपचार हीच मात्रा; ‘जीबीएस’चा रुग्ण वेळेत होऊ शकतो बरा

खोट्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ...

१४ साखर कारखाने बंद; आजवर ६१ लाख टन उत्पादन - Marathi News | 14 sugar factories closed; 61 lakh tonnes produced so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१४ साखर कारखाने बंद; आजवर ६१ लाख टन उत्पादन

पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे यंदा राज्यात उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे. ...

“दिल्लीत पराभव दिसतोय, राहुल गांधींची रडारड-नौटंकी, सत्य स्वीकारणार नाहीत”; कुणी केली टीका? - Marathi News | bjp chandrashekhar bawankule replied rahul gandhi criticism on election commission over evm machine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिल्लीत पराभव दिसतोय, राहुल गांधींची रडारड-नौटंकी, सत्य स्वीकारणार नाहीत”; कुणी केली टीका?

BJP Chandrashekhar Bawankule News: विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्वीकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. पराभव लपवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणे, हा निराशेचा कळस आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

"... तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही"; CM फडणवीसांनी राहुल गांधींना दिला खास सल्ला - Marathi News | CM Devendra Fadnavis reacted to Congress leader Rahul Gandhi allegations against the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"... तोपर्यंत काँग्रेस पुन्हा उभी राहू शकणार नाही"; CM फडणवीसांनी राहुल गांधींना दिला खास सल्ला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ...

“दिल्लीत थ्री इडियटची पत्रकार परिषद झाली, यांची विश्वासार्हता काय?”; भाजपा नेत्याचा पलटवार - Marathi News | bjp mp nitesh rane replied rahul gandhi supriya sule and sanjay raut criticism on election commission over evm machine issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिल्लीत थ्री इडियटची पत्रकार परिषद झाली, यांची विश्वासार्हता काय?”; भाजपा नेत्याचा पलटवार

BJP MP Nitesh Rane News: राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे ईव्हीएमवरच निवडून आले आणि खासदार झाले. मग लोकसभेच्या निवडणुकीनंतर पत्रकार परिषद का घेतली नाही, असे प्रत्युत्तर भाजपा खासदारांनी दिली. ...

ओतूर ते नारायणगाव रस्त्यावर पिकअप-कारचा अपघात, २० जखमी - Marathi News | Pickup car accident on Otur to Narayangaon road 20 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूर ते नारायणगाव रस्त्यावर पिकअप-कारचा अपघात, २० जखमी

२० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ...

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला; खून झाल्याचा नातेवाईकांना संशय - Marathi News | Body of young man in live-in relationship found; relatives suspect murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला; खून झाल्याचा नातेवाईकांना संशय

तरुणाचा नातेवाईक कुंदन बाबुराव आठवले यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. ...

Lokmat impact : 'कलाग्राम'चे ४ सुरक्षारक्षक घरी... सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याने कारवाई ; कंपनीलाही नोटीस - Marathi News | Lokmat Impact 4 security guards of Kalagram at home action taken for laxity in security; notice also served on the company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कलाग्राम'चे ४ सुरक्षारक्षक घरी... सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याने कारवाई ; कंपनीलाही नोटीस

सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या 'कलाग्राम' प्रकल्पामध्ये बेवड्यांच्या पार्ट्या सुरू असल्याचे 'लोकमत'ने उजेडात आणले. ...