कुठल्याही पक्षाला ४५ दिवसांत काही चूक दिसली नाही तर आज इतक्या दिवसांनी या प्रकारचे आरोप करण्यामागे त्यांचा हेतू काय हे देशातील जनतेला माहिती आहे असंही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं. ...
आरोपीने तिचे गुपचूप फोटो मोबाईलमध्ये टिपले. नंतर हे फोटो दाखवत ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्याचा वापर करून तो वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार करू लागला. ...
या माणसाला संविधान कळत नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. संविधानानुसार आरक्षण मिळतं. मात्र, जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवू पाहत आहेत ...
आठ वर्षांपूर्वी शासनाने निर्णय देऊनही कामगारांना दोन गुंठे जागेसह घर बांधून देणार असल्याच्या निर्णयाला मिळेना मुहूर्त : जागा, घरासह विविध मागण्यांसाठी जंक्शन येथे आमरण उपोषण ...