लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका? - Marathi News | bjp parinay phuke said when elections come manoj jarange patil spoils the atmosphere and his remote key in sharad pawar hands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?

BJP Parinay Phuke News: मनोज जरांगे यांना मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळवून द्यायचे आहे की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे सांगत भाजपा नेत्यांनी टीका केली. ...

Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा - Marathi News | Approval for recruitment of 15 thousand police officers; 4 important decisions in the Maharashtra cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा

Maharashtra Police Recruitment 2025. गेल्या दोन महिन्यांत राज्य पोलीस दलाने दोन महिन्यांत ७० टक्के भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे ...

...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | sanjay raut reaction over india alliance 300 mp march and criticized election commission and bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut News: राहुल गांधींनी डेटावर संशोधन केले आहे. या लढाईत आम्ही त्यांच्या सोबत आहोत. हे आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा मोठे होणार असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

शरद पवार मतपेट्यांत घोटाळा करून निवडणुका फिरवायचे; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दावा - Marathi News | Sharad Pawar used to rig elections by rigging ballot boxes; Radhakrishna Vikhe-Patil claims | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शरद पवार मतपेट्यांत घोटाळा करून निवडणुका फिरवायचे; राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दावा

१९९१ साली माझ्या वडिलांच्या निवडणुकीतही शरद अपवर यांनी धांदली केली होती, असा आरोप विखे-पाटील यांनी केला. ...

चौकशीपूर्व अटकेच्या निषेधार्थ शिक्षण विभागातील अधिकारी सामूहिक रजेवर - Marathi News | Education department officials on collective leave in protest against pre-trial detention | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चौकशीपूर्व अटकेच्या निषेधार्थ शिक्षण विभागातील अधिकारी सामूहिक रजेवर

शालार्थ आयडी प्रकरण : फायलींचा वाढला ढीग ...

गट-अ, गट-ब, ची विभागीय चौकशी आता कंत्राटी अधिकाऱ्यांकडे सोपवणार - Marathi News | Departmental inquiry of Group-A, Group-B will now be handed over to contractual officers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गट-अ, गट-ब, ची विभागीय चौकशी आता कंत्राटी अधिकाऱ्यांकडे सोपवणार

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय : १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी ...

शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ - Marathi News | Dispute at Eknath Shinde Shiv Sena meeting, fight between Ahilyanagar office bearers in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ

सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची धावपळ उडाली. यावेळी वाद झालेल्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली.  ...

मेंढे, वंजारी, वाघमारे यांना दणका, हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळले - Marathi News | A blow to Mendhe, Vanjari, Waghmare, High Court rejects bail applications | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेंढे, वंजारी, वाघमारे यांना दणका, हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळले

शालार्थ आयडी घोटाळ्यामधील आरोपी : वैशाली जामदार यांना जामीन मंजूर ...

धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ? - Marathi News | dhananjay munde praises cm devendra fadnavis in a public meeting is he try to grab a ministerial position again discussion in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?

Dhananjay Munde News: संघर्षाच्या गोष्टींमागे विकास आणि कौतुकाच्या माळेच्या बहाण्याने मंत्रिपदाचा अर्जच धनंजय मुंडे यांनी दिल्याची चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...