लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे”; बारावीचा पहिला पेपर दिल्यावर वैभवी देशमुख भावुक - Marathi News | beed sarpanch late santosh deshmukh daughter vaibhavi deshmukh first reaction after first paper of hsc exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे”; बारावीचा पहिला पेपर दिल्यावर वैभवी देशमुख भावुक

Beed Sarpanch Late Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh HSC Exam News: वडील जाण्याचे दुःख, न्याय मिळण्यासाठी करावा लागणारा मोठा संघर्ष आणि बारावीचा एक महत्त्वाचा टप्पा या तारेवरची कसरत करून वैभवी देशमुख परीक्षेला सामोऱ्या जात आहेत. ...

दिव्यांगांच्या कल्याणासाठी १ टक्का निधी राखीव; अजित पवारांची माहिती - Marathi News | 1 percent fund reserved for the welfare of the disabled ajit pawar information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांगांच्या कल्याणासाठी १ टक्का निधी राखीव; अजित पवारांची माहिती

राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार दिव्यांगांची संख्या एकूण लोकसंख्येच्या २.६३ टक्के इतकी असून ती संख्या विचारात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

महाराष्ट्रात रेल्वेचे ११ अपघात टळले; सतर्क कर्मचाऱ्यांचा सत्कार - Marathi News | 11 railway accidents averted in Maharashtra; Vigilant employees felicitated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात रेल्वेचे ११ अपघात टळले; सतर्क कर्मचाऱ्यांचा सत्कार

Nagpur : तर मालगाडी घसरली असती ...

कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांना करणार बडतर्फ; केंद्राची मान्यता रद्द करण्याची CM फडणवीसांची सूचना - Marathi News | CM Devendra Fadnavis has instructed to cancel the central approval if mass copying is found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांना करणार बडतर्फ; केंद्राची मान्यता रद्द करण्याची CM फडणवीसांची सूचना

सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...

Tanaji Sawant: सरकारी यंत्रणेचा खर्च सावंतांकडून वसूल करावा; पुण्यात राजकीय पक्षांकडून टीकेचा भडिमार - Marathi News | Expenses of government machinery should be recovered from tanaji sawant Criticism from political parties in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी यंत्रणेचा खर्च सावंतांकडून वसूल करावा; पुण्यात राजकीय पक्षांकडून टीकेचा भडिमार

अनेक बेपत्ता होणाऱ्या मुलांचा तपास होत नाही, मात्र सावंत प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली चपळाई आश्चर्यकारक आहे ...

“मनोज जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट, त्यांचीच कार वापरतात”: लक्ष्मण हाके - Marathi News | laxman hake big allegations and said sand mafia supported manoj jarange patil maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट, त्यांचीच कार वापरतात”: लक्ष्मण हाके

Laxman Hake News: या लोकांना फक्त तडीपारची कारवाई न करता मकोका लावायला हवा, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली. ...

"हे ‘महायुती’ नव्हे, तर ‘महाभानगडी’ सरकार"; शरद पवार गटाच्या नेत्याची बोचरी टीका - Marathi News | Sharad Pawar led NCP Amol Matele slams Mahayuti Government in Maharashtra over miscommunications and scams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे ‘महायुती’ नव्हे, तर ‘महाभानगडी’ सरकार"; शरद पवार गटाच्या नेत्याची बोचरी टीका

"हे सरकार म्हणजे एक गाडी, चार ड्रायव्हर आणि ब्रेक कोणाच्याच हाती नाही" ...

सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ; ४० हजार क्विंटल सोयाबीन गोदामाच्या बाहेर - Marathi News | Soybean procurement extended by 24 days; 40,000 quintals of soybeans outside the godown | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ; ४० हजार क्विंटल सोयाबीन गोदामाच्या बाहेर

Yavatmal : जिल्हास्तरावर यंत्रणेला आदेशाची प्रतीक्षा ...

“आरोप झाल्यानंतर लगेच राजीनामे घेण्याची काँग्रेसची पद्धत चुकीची”; अशोक चव्हाणांचे मोठे विधान - Marathi News | bjp mp ashok chavan said congress practices of resigning immediately after allegation is wrong | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरोप झाल्यानंतर लगेच राजीनामे घेण्याची काँग्रेसची पद्धत चुकीची”; अशोक चव्हाणांचे मोठे विधान

BJP MP Ashok Chavan News: राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला आहे. विनाकारण कोणत्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामा घेणे चुकीचे आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...