लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विदर्भात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना मृतांची संख्याही वाढत आहे. २५ जुलै रोजी मृतांची नोंद २९९ झाली. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.५९ टक्के आहे. ...
येथील मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी आणि एका कैद्याचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या वेळी शनिवारी या दोन्ही घटना घडल्या. यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ...
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या नागपुरातील ‘यवतमाळ हाऊस’ या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ...
माऊंट रोड सदर येथील बुलक कार्ट या बीअर बारमध्ये रात्री उशिरापर्यंत अधिक किमतीवर दारू विक्री सुरू होत असल्याने धाड टाकण्यात आली. गुन्हे शाखा पोलिसांनी आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांनी चार ...
कोरोनाबाधित नऊ वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूने शनिवारी खळबळ उडाली. विदर्भात आतापर्यंत सर्वात कमी वयाच्या रुग्णाचा मृत्यू म्हणून याकडे पाहिले जात आहे. यासह आणखी सहा मृत्यूची नोंद झाली. यात दोन तरुणांचाही समावेश आहे. आज १५० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्ण ...
राज्यासह नागपूर शहरात कोविडचे संकट नियंत्रणाबाहेर चालले आहे. शासकीय यंत्रणा व नागपूर महापालिका प्रशासन सद्यस्थिती हाताळण्यास सक्षम नसल्याचे दिसत आहे. प्रशासनाच्या विसंगत धोरणामुळे कोरोना संकटात वाढ होत चालली आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्र ...
पंतप्रधानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर होण्याचे केलेले आवाहन अनेकांना भावले आहे आणि त्याच भावनेतून कामे सुरूही झालेली आहेत. राखी पौर्णिमा काहीच दिवसावर येऊन ठेपली आहे आणि हीच संधी साधत राखी बनविण्यासाठी खास देशी पद्धत वापरून महिलांनी आत्मन ...