लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. आयुर्वेद महाविद्यालयाच्या डीसीएचसी सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांसाठी डॉक्टर व इतर यंत्रणा कार्यरत आहे. त्यापैकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब शनिवारी उघडकीस आली. एकूण पाच जणांच ...
२३ व २४ जुलैै या दोन दिवसांत पांढरकवडा शहरात तब्बल ३४ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची झोप उडाली. या पार्श्वभूमीवर पांढरकवडा शहरात सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरातच राहून सहका ...
प्राधिकरणाने रुग्णवाहिकेचे दराबाबत निरीक्षण करुन अहवाल सभेत मांडावा असे ठरविण्यात आले. सभेतील ठरावानुसार जिल्हयातील रुग्णवाहिकांचे योग्य दर ठरविण्याकरीता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी यवतमाळ, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचा भाड ...
नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी करिता विमा योजना राबविली जाते. कंपन्यांचे हित जोपासत शेतकºयांचे अहित साधणारी पीकविमा पद्धती नेहमीच वादात राहिली आहे. पिकविम्याच्या माध्यमातून औद्योगिक समूहांच्या खात्यात खरीपासाठी शेतकऱ्यांच्या ...
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येणार होते. निधीही मिळाला होता. पण काही मोजक्याच शाळांना त्याला लाभ देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सभाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सभागृहात दिले. ...
विदर्भात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना मृतांची संख्याही वाढत आहे. २५ जुलै रोजी मृतांची नोंद २९९ झाली. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.५९ टक्के आहे. ...