लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मांत्रिकाच्या घरी बाळंतिणीचा मृत्यू; बाळही दगावले - Marathi News | woman's death at the witch's house; The baby also died | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मांत्रिकाच्या घरी बाळंतिणीचा मृत्यू; बाळही दगावले

आरोग्य सेवा नाकारून मांत्रिकाकडून उपचार घेणाऱ्या एका प्रसूताचा तेथेच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जुटपाणी नामक गावात घडली. रविवारी पहाटे ही घटना उघड झाली. ...

गोंडवाना विद्यापीठाच्या महाविद्यालयांत होणार ऑनलाईन प्रवेश - Marathi News | Online admission will be available in Gondwana University colleges | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंडवाना विद्यापीठाच्या महाविद्यालयांत होणार ऑनलाईन प्रवेश

आता महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना रांगेत लागण्याचा त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. ...

"हा दिवस म्हणजे, भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची संधी", वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | pm narendra modi wishes to cm uddhav thackeray on his birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा दिवस म्हणजे, भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची संधी", वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र

नरेंद्र मोदींनी दिलेल्या शुभेच्छांसाठी उद्धव ठाकरेंनी आभार व्यक्त केले आहेत. ...

खळबळजनक! नागपुरात पत्नी व तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या - Marathi News | Exciting! Brutal murder of wife and her boyfriend in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खळबळजनक! नागपुरात पत्नी व तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या

आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या नवऱ्याने तिची व तिच्या कथित प्रियकराची चाकू हल्ला करून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना येथे रविवारी रात्री घडली. ...

CoronaVirus News : दिलासादायक! महाराष्ट्रातील 'या' शहरांत सगळ्यात आधी दिली जाणार कोविड 19 ची लस - Marathi News | CoronaVirus : People of these cities in india will get the fist corona vaccination | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News : दिलासादायक! महाराष्ट्रातील 'या' शहरांत सगळ्यात आधी दिली जाणार कोविड 19 ची लस

वर्ध्यात येऊन गांधी आश्रमभेटीची इच्छा पूर्ण झाली - Marathi News | The wish to visit Gandhi Ashram in Wardha was fulfilled | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात येऊन गांधी आश्रमभेटीची इच्छा पूर्ण झाली

अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले. ...

राज्यपालांनी घेतले संघभूमी व दीक्षाभूमीचे दर्शन - Marathi News | The Governor visited Sanghbhumi and Deekshabhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपालांनी घेतले संघभूमी व दीक्षाभूमीचे दर्शन

सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्मृतीमंदिर परिसराला भेट दिली. ...

कशाला भांडता, असं तो विचारायला गेला आणि.... - Marathi News | Why are you arguing, he went to ask and .... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कशाला भांडता, असं तो विचारायला गेला आणि....

आरोपींनी वाद सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ...

नागपुरात कोरोनाचा कहर; २२५ पॉझिटिव्ह, ७ मृत्यू; चार हजाराचा आकडा पार - Marathi News | Corona's havoc in Nagpur; 225 positive, 7 deaths; Cross the number of four thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाचा कहर; २२५ पॉझिटिव्ह, ७ मृत्यू; चार हजाराचा आकडा पार

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, सोमवारी सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाल्यास याचा फायदा होणार नसल्याचे, तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ...