लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
धाडसी सानिका ९८ टक्के गुणांनी यशस्वी - Marathi News | Brave Sanika succeeds with 98% marks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धाडसी सानिका ९८ टक्के गुणांनी यशस्वी

हिवरी येथील सुधाकर गोविंदराव पवार (४५) या शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून तीन महिन्यांपूर्वी विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती. त्यावेळी त्यांची मुलगी सानिकाची दहाव्या वर्गाची परीक्षा सुरू होती. वडिलांचा मृतदेह शवागारात असताना आभाळाएवढे दु:ख ...

नेरमध्ये १४ शाळा १०० टक्के पास - Marathi News | 14 schools in Ner pass 100 percent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेरमध्ये १४ शाळा १०० टक्के पास

दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत तालुक्यातील १४ शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. राजर्षी शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलचा तन्मय किशोर सोसे हा ९७.६० टक्के गुण घेत तालुक्यातून पहिला आला आहे. दि इंग्लिश हायस्कूलची लक्ष्मी अनिल चव ...

जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी - Marathi News | In the district, only girls won in the 10th standard examination | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी

घाटंजी येथील समर्थ विद्यालयाची मंजिरी मनोज गवळी, कोषटवार विद्यालय पुसदची सिद्धी विवेक सावरकर, राणी लक्ष्मीबाई विद्यालय यवतमाळची श्रेया संदीप देशपांडे या तिघांनी समान ९९.६० टक्के (गुण ४९८) मिळवित जिल्ह्यातून संयुक्त दुसरा क्रमांक प्राप्त केला. तर तिसऱ ...

तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक - Marathi News | Insulting treatment by Tehsildar, Chief Officer | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षणासाठी सुरक्षा साधने द्या, अशी मागणी करण्यास गेलेल्या आशा वर्कर्सना कारंजाचे तहसीलदार, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी अपमानास्पद वागणूक दिली या संदर्भात संघटनेने पालकमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल् ...

‘कोर्ट चेकर’द्वारे गुन्हेगारांचे ‘रेकॉर्ड’ - Marathi News | 'Record' of criminals through 'Court Checker' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘कोर्ट चेकर’द्वारे गुन्हेगारांचे ‘रेकॉर्ड’

न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या पब्लिक डोमेन अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे गुन्हेगारांची माहिती पोलिसांना तत्काळ मिळावी अशी पोलिसांची मागणी होती. कऱ्हाड येथील संगणक अभियंता व त्यांच्या सह ...

Gold Rates: बाबो! सोन्याची नव्या विक्रमाकडे झेप; 1400 रुपयांची वाढ - Marathi News | OMG! Gold leaps to new records; An increase of Rs 1400 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Gold Rates: बाबो! सोन्याची नव्या विक्रमाकडे झेप; 1400 रुपयांची वाढ

दलालांनी चांदीपेक्षा सोन्याकडे कल वाढविल्याने हा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे विदेशी बँकांनी व्याजदर घटविल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढल्याचे चित्र आहे. ...

नागपुरात साडेतेरा लाखांच्या साबणांची हेराफेरी - Marathi News | Thirteen and a half lakh soap fraud in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात साडेतेरा लाखांच्या साबणांची हेराफेरी

ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी साबण पोहचविणाऱ्या ट्रकचालकाने १३ लाख ५० हजार रुपये किमतीचे साबणच गायब केल्याचा प्रकार घडला. ...

रात्रीच्यावेळी नागरिकांना नोटीस कशा बजावल्या? - Marathi News | How were the notices issued to the citizens at night? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रात्रीच्यावेळी नागरिकांना नोटीस कशा बजावल्या?

महापालिकेव्दारे निर्माण करण्यात येणाऱ्या के.टी.नगर रुग्णालयांबाबत दर्शन कॉलनीमधील नागरिकांना मध्यरात्रीच्या वेळी नोटीस कशा बजावल्या, असा सवाल करून स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी यावर नाराजी व्यक्त केली. ...

आयकर आयुक्त कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Positive in the Office of the Commissioner of Income Tax | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयकर आयुक्त कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

नागपूर विभागीय मध्य क्षेत्राच्या मुख्य आयकर आयुक्त १४ जुलैला कोरोना पॉझिटिव्ह होत्या. आता २८ जुलैच्या रात्री आयकर आयुक्त (प्रशासन) कार्यालयातील एक कर्मचारी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आयकर विभागात एकच खळबळ उडाली आहे. ...