मुंबईत दाखल पाटणा पोलिसांनी तिच्या खात्याचा लेखाजोखा काढण्यास सुरुवात केली आहे. बिहारमधील पाटणा पोलिसांच्या तपास पथकाने मुंबई पोलिसांकड़ून सुशांतसंबंधी आतापर्यंतच्या तपासाची माहिती घेतली. ...
मानवी तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान जगभरातील तपास यंत्रणांसोबतच भारतातील संबंधित संस्थांपुढेही उभे ठाकले आहे. अमलीपदार्थ आणि शस्त्रास्त्रांनंतर मानवी तस्करी हा आज जगातील तिसरा मोठा व्यापार झाला आहे. ...
अंमलबजावणी कशी होणार, याकडे शिक्षण क्षेत्रातील धुरीणांनी लक्ष दिले तरच शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचतील, असा सूर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये उमटत आहे. ...
शंखीचा प्रादुर्भाव वाढल्याने कपाशी, संत्री, सोयाबीन, तूर, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पिके वाढीच्या अवस्थेत असताना कोसळलेल्या या संकटासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन केले नाही. प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषिसेवा केंद्रांमध्ये औषध ...
बुधवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्या शाळेतील तन्वी वानखडे, देवयानी मोपारी आणि प्रणोती धारस्कर या विद्यार्थिनींनी १०० टक्के गुण मिळवित एकाच शाळेतून जिल्ह्यातील ‘टॉप थ्री ...