आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या नवऱ्याने तिची व तिच्या कथित प्रियकराची चाकू हल्ला करून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना येथे रविवारी रात्री घडली. ...
अनेक वर्षांपासून सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देण्याची इच्छा होती. आजच्या वर्धा दौऱ्यात ती इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केले. ...
सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्मृतीमंदिर परिसराला भेट दिली. ...
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, सोमवारी सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाल्यास याचा फायदा होणार नसल्याचे, तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ...
राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे असले तरी या सरकारचे स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असे विधान करून एक दिवस उलटत नाही तोच अजितदादांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे तर्कवितर्कांना उत आला आहे. ...
दर दिवशी पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त रस्त्यावर लावणे शक्य नाही, असे स्पष्ट मत शहर पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. ...