राजकारणातही असे काही भाऊ बहिणी आहेत ज्यांनी आपापल्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आज रक्षाबंधनानिमित्त राजकीय क्षेत्रावर छाप पाडणाऱ्या भाऊ बहिणींचा घेतलेला हा आढावा. ...
आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्थ शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळांमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे धडे घेता यावे, यासाठी ‘मिशन आकार’हा प्रकल्प राबविला जात आहे. ...
आमच्या कोकणी माणसाच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा अँटीबॉडी चाचण्यांचे 250 रुपये मोठे नाहीत. त्यामुळे सर्वांच्या मोफत अँटीबॉडी चाचण्या करा अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. ...
आरोग्याला सर्वात जास्त प्राधान्य देणार असून सुदृढ आरोग्य हादेखील विकासाचा एक भागच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन कोरोना रुग्णालयांच्या ई लोकार्पण सोहळ्या प्रसंगी केले. ...
अयोध्येत बुधवारी भूमी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. राऊतांनी राम मंदिर आंदोलनात शिवसेनेच्या योगदानाचाही यावेळी पनरुच्चार केला. ...
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली होती. त्यानंतर आता या टीकेला शिवसेनेकडून खरमरीत प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...